पाकिस्तान-चीन यांची युती, राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावर टीका या युतीला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री घाबरले असावेत अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:43 IST
नेहरुंच्या निर्णयांचा देशाला फटका, लोकसभेतील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत काँग्रेस पक्ष व तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:34 IST
काँग्रेसकडून दहशतवाद्यांचे पायघड्या घालून स्वागत, लोकसभेत अमित शहा, प्रियंका गांधींची जुगलबंदी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ची तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण माहिती शहांनी दिली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:31 IST
ठार केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातीलच! अमित शहा यांची लोकसभेत माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहलगाममधील दहशवादी पाकिस्तानातून आले याचे काय पुरावे सरकारकडे आहेत, असा प्रश्न विचारला होता. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:03 IST
PM Modi speech on Operation Sindoor in Parliament: “बस करा, तुम्ही खूप…”, संघर्ष थांबविण्यासाठी पाकिस्तान करत होता गयावया; पंतप्रधान मोदींनी संसदेत काय सांगितलं? PM Modi speech on Operation Sindoor in Parliament: भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले असता शस्त्रविराम करण्यासाठी पाकिस्तानाने गयावया केली, असे पंतप्रधान… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 30, 2025 13:14 IST
Narendra Modi Speech : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “ऑपरेशन सिंदूर राबवून २२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला आपण घेतला” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की हे विशेष सत्र ऑपरेशन सिंदूरचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2025 19:15 IST
काँग्रेसच्या खासदाराचा वर्षभरातच दारुण पराभव; शिंदे, अजित पवार गटाने… वर्षभरातच या खासदाराला प्रभावाचा धक्का सहन करावा लागला आहे. भंडारा जिल्हा सहकारी बँकेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्या पॅनेलचा पराभव… By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 15:07 IST
Amit Shah : अमित शाह यांची माहिती; “पाकिस्तानमध्ये १०० किमीपर्यंत घुसून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, ११ हवाई तळ…” ऑपरेशन सिंदूर राबवून आपण पाकिस्तानचा बदला घेतला. मोदींनी अचूक कारवाई करण्याची मुभा सैन्यदलांना दिली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 15:10 IST
Amit Shah : अमित शाह यांचं वक्तव्य; “ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा, आपण..” ऑपरेशन सिंदूर राबवून मोदींनी दहशतवाद्यांच्या आकांचा बदला घेतला. तर ऑपरेशन महादेवमध्ये पहलगामच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असंही अमित शाह म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2025 15:08 IST
Video: “कुठल्या तोंडानं आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळतोय?” असदुद्दीन ओवैसींनी भर लोकसभेत विचारला मोदींना जाब! Operation Sindoor Discussion: लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींचे सरकारला परखड सवाल… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 10:14 IST
VIDEO : भारतीय लष्कराबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या भाजपा खासदाराची सुप्रिया सुळेंकडून पोलखोल; म्हणाल्या, “अंधभक्त…” Supriya Sule on Tejasvi Surya : खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, तेजस्वी सूर्या शिकले नसतील, त्यांचा इतिहास कच्चा असेल तर त्यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2025 11:56 IST
उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ला विराम; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभेत माहिती दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे उद्दिष्ट गाठल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 05:18 IST
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
Pakistan Defence Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा भारताबाबत पुन्हा एकदा मोठा दावा; म्हणाले, “दोन आघाड्यांवर गुंतवून…”
9 प्रशस्त हॉल, सुंदर बाल्कनी अन् आकर्षक शोभेच्या वस्तू…; मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुण्यात घेतलंय आलिशान घर; पाहा फोटो
“हिंद केसरी स्पर्धा जवळ आल्यामुळं…”, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखच्या अटकेनंतर वडिलांनी केला मोठा आरोप