scorecardresearch

‘राफाल’ विमाने घेण्यासाठी लवकरच वाटाघाटी -पर्रिकर

फ्रान्सचे संरक्षण मंत्री भारताच्या दौऱ्यावर येणार असतानाच, भारतीय वायुसेनेकरता फ्रान्सकडून राफाल लढाऊ विमाने मिळवण्यासाठी वाटाघाटी याच महिन्यात सुरू होतील

संरक्षण सामग्रीच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी समितीची नियुक्ती

‘संरक्षण सामग्रीच्या खरेदी प्रक्रियेत यापूर्वी भ्रष्टाचार झाला आहे. संरक्षण सामग्रीच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर संरक्षण सामग्रीचे…

पर्रिकरांच्या निवासस्थानाच्या झडतीस न्यायालयाची ‘ना’

राज्याचे माजी मंत्री मिक्की ऊर्फ फ्रान्सिस्को पाशेको यांचा शोध घेण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानाची झडती घेणे ही…

राफेल विमाने दोन वर्षांत भारतीय हवाई दलात- पर्रिकर

फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या निर्णयांना भारतीय हवाई दलास दिलासा मिळणार असून येत्या दोन वर्षांत ही विमाने हवाई…

पाणबुडीच्या अपघातांना सुस्तपणा व ढिलाई कारणीभूत

भारतीय नौदलातील पाणबुडड्यांना अलिकडे झालेल्या अपुघातांमध्ये सुस्तपणा आणि कामातील ढिलाई हेच महत्वाचे कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तीनही संरक्षण दलांचे एकीकरण करण्याचा विचार-पर्रिकर

देशातील तीनही संरक्षण दलांचे एकीकरण आवश्यक आहे आणि या तीनही सेवांचा एक प्रमुख असावा यासाठी संरक्षण दलप्रमुख असे पद निर्माण…

तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांची चौकशीची शक्यता, पर्रिकर आपल्या भूमिकेवर ठाम

तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोसहाली यांच्या खळबळजनक वकव्यानंतर केंद्र सरकार त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

क्षुल्लक कारणास्तव कंपन्यांना काळ्या यादीत टाकणे गैर – पर्रिकर

संरक्षणविषयक उत्पादने पुरविणाऱ्या छोटय़ा कंपन्यांना क्षुल्लक प्रश्नांवरून स्वैरपणे काळ्या यादीत टाकण्यात आले, तर त्याचा सशस्त्र दलासाठी करण्यात येणाऱ्या पुरवठय़ावर विपरीत…

संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये काही महिन्यांत सुधारणा-पर्रिकर

संरक्षण उत्पादन क्षेत्रात येत्या काही महिन्यातच सुधारणा राबवल्या जातील, असे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले.

संरक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करून ३० वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावू – अजित पवार

शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने घेतल्या आणि त्याच जागांसाठी महापालिकेने संरक्षण खात्याला कोटय़वधी रूपये दिले. लष्कराकडून नेहमीच अडवणूक केली जाते.

काही माजी पंतप्रधानांकडून देशाच्या सुरक्षेशी तडजोड

देशाच्या काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या गुप्तचरांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड केली असल्याचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात शुक्रवारी चांगलीच…

संबंधित बातम्या