scorecardresearch

thane municipal employee injured
ठाणे: अनधिकृत बॅनरवर कारवाईसाठी गेलेला महापालिकेचा कर्मचारी जखमी, आयुक्त निवासस्थानासमोरच अपघात

ठाणे शहरात गेल्याकाही वर्षामध्ये मोठ्याप्रमाणात बेकायदा फलक उभारले जात आहेत. यामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा समावेश अधिक असतो.

kisan kathore balasaheb Thackeray
बदलापुरात भाजप उभारणार बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा; भाजपचा नगराध्यक्ष होताच पहिला निर्णय, आमदार किसन कथोरे यांची घोषणा

राज्यात विविध शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र बदलापूर शहरात हा संघर्ष विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरू झाला होता.

shelu vangani railway service disrupted
मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने रेल्वेसेवा कोलमडली; शेलू आणि वांगणी दरम्यान घटना, रेल्वेसेवा उशिराने

शेलू ते वांगणी या रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कर्जत मुंबई या रेल्वेसेवेला फटका बसला.

pune books news marathi
निविदा न काढता साडेचार कोटींची पुस्तक खरेदी, पुणे महापालिकेने का घेतला निर्णय !

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चक्क साडेचार कोटी रुपयांची पुस्तके विनानिविदा खरेदी करण्याचा घाट महापालिकेच्या शिक्षण विभागाने घातला आहे.

Rahul Gandhi challenges PM Modi over Donald Trump ceasefire claim
Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना थेट आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर सांगावे की ट्रम्प यांनी…”

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Chhatrapati Shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोणाचाही विशेषाधिकार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

”मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” या चित्रपटाची निर्माती कंपनी असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीने स्वामित्त्व हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप करून उच्च न्यायालयात धाव…

Dattatray Bharne
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री म्हणाले, “एकमत…”

‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दहा दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल,’ असेही त्यांनी सांगितले.

ind-vs-aus-semi-final-virendra-sehwag
INDW vs AUSW: “ऑस्ट्रेलियाला वाटलं की आणखी एक…”, टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर विरेंद्र सेहवागची खोचक पोस्ट!

Ind vs Aus Semi Final: गुरुवारी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघानं थरारक विजय मिळवत अंतिम सामन्यात…

Jemimah Rodrigues emotional moment in press conference after heroic knock vs Australia in Women’s World Cup 2025
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जला पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा Video

Jemimah Rodrigues Press Conference Viral Video: भारतीय संघाला विजय मिळवून दिल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जला अश्रू अनावर झाले.

संबंधित बातम्या