भाजपच्या आमदाराने कंपनीच्या संचालकाला घेतले फैलावर…; तरुणांना मिळाले अवघ्या २० मिनिटांत पैसे यापुढे पोलिसांना तक्रारी करण्याऐवजी पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट कंपन्यांना सील ठोकणार असल्याचा इशारा केळकर दिला. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 18:18 IST
‘स्थानिक’च्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातूनच – डॉ. विश्वजित कदम आघाडीबाबत लवकरच जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार, डॉ. विश्वजित कदम यांनी दिले संकेत. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 21:58 IST
ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे… फ्रीमियम स्टोरी ADR Report on Ministers Assets: एडीआर संस्थेने केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि त्यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 7, 2025 20:34 IST
मराठा आंदोलनात विरोधकांकडून दंगलीचा प्रयत्न – शहाजीबापू पाटील आंदोलनात रसद पुरवणाऱ्या दोन गटांपैकी एक गट दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा पाटील यांनी केला. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 23:24 IST
महादेवी हत्ती प्रकरणी राजू शेट्टींचा अंबानींच्या घरासमोर उपोषणाचा इशारा! तर राज्य शासन याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील… राज्य शासन महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 23:13 IST
‘वर्षा’ बंगल्यात चिखलीकरांच्या हस्ते आरती; मग मुख्यमंत्र्यांकडे निवेदन, मागण्यांची जंत्री ! अशोक चव्हाण यांनी नोकरभरतीची तक्रार केली असताना, चिखलीकर थेट मुख्यमंत्र्यांना भेटले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 20:30 IST
Jitendra Awhad : धर्माच्या नावावर निवडून येतात.. परंतू, हिंदूंच्या सर्व सणांचा बट्ट्याबोळ; आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांचा गणेश विसर्जन व्यवस्थेवर संतप्त सवाल By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 19:26 IST
चार मंत्री, दोन खासदार, आठ आमदार… तरी जळगावचा केळी उत्पादक वाऱ्यावर ! राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे जळगावचे केळी उत्पादक शेतकरी संकटात. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 16:22 IST
VIDEO: गणेशोत्सव देखाव्यात पारंपरिक खेळांचे दर्शन; मिरजेतील सजावटीचे सुरेश खाडेंकडून कौतुक… गणेशोत्सवाच्या देखाव्यातून हरवलेल्या पारंपरिक खेळांचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 17:11 IST
बलात्काराचा आरोप असलेला आमदार पोलिसांच्या तावडीतून पळाला; कोण आहेत हरमीत पठाणमाजरा? Harmeet Singh Pathanmajra Arrest : बलात्काराचा आरोप असलेले आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी पोलिसांच्या तावडीतून पलायन केलं.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 3, 2025 12:51 IST
जळगावमधील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाला निलंबित करा… भाजप आमदाराची मागणी या पार्श्वभूमीवर, आमदार चव्हाण यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पुराव्यांच्या आधारे त्या निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2025 22:24 IST
‘आप’च्या आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक; फिल्मी स्टाईल गोळीबार करत पोलीस ठाण्यातून फरार, स्वतःच्या पक्षावरच केला आरोप AAP MLA Arrested for Rape case: बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली आप पक्षाचे पंजाबमधील आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांना अटक करण्यात… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 2, 2025 12:31 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
दसऱ्यापासून ‘या’ ४ राशींच्या तिजोरीत पैशांची वाढ! शनीच्या कृपेने मिळणार प्रचंड संपत्ती; आर्थिक अडचण होईल दूर
अवघ्या १० रुपयांचे ‘हे’ दोन पदार्थ काढतील दातांवरील पिवळा थर; १०० वर्षे मजबूत राहतील दात, तोंडाची दुर्गंधीही निघून जाईल
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघी बहिणींवर अत्याचार; दोघांना अटक; ‘स्नेहालय’च्या मदतीने राहुरी पोलिसांकडून मुलींची मुक्तता
पायाभूत सुविधांसाठी ७७५ कोटींची गरज; तिजोरीमध्ये खडखडाट! मुख्य सचिवांच्या बैठकीत नांदेड जिल्ह्याचे चित्र स्पष्ट
Kangana Ranaut : ‘माझ्या रेस्टॉरंटमध्ये काल फक्त ५० रुपयांचा…’, कंगना रणौत यांनी पूरग्रस्तांसमोर मांडलं आपलंच दु:ख; Video व्हायरल
चव्हाणांच्या वक्तव्यावर काँग्रेस आघाडीच्या बैठकीमध्ये मौन ! २ ऑक्टोबरचे नियोजित आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णयात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा उल्लेख नाही