scorecardresearch

kharge letter to vp jagdeep dhankhar
खासदारांच्या निलंबनाचा हत्यारासारखा वापर ! मल्लिकार्जुन खरगे यांचे सभापती धनखड यांच्या पत्राला उत्तर

संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणे आणि खासदारांचे निलंबन याबाबत सभापती धनखड यांनी पाठविलेल्या दुसऱ्या पत्राला खरगे यांनी उत्तर दिले.

bala bhegde as future mp news in marathi, urse toll plaza bala bhegde banner in marathi
मावळमध्ये खासदारकीसाठी महायुतीमध्ये तीन पायांची शर्यत, आता बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून लागले फ्लेक्स

शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी इच्छा बोलून देखील दाखवलेली आहे.

sangli ram shobha yatra, mp sanjaykaka patil participated in shobha yatra,
सांगली : जय श्रीरामच्या जयघोषात मंगल अक्षता कलशाची शोभायात्रा

या यात्रेमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्यासह महापालिकेतील माजी सदस्य, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

supriya sule latest news in marathi, supriya sule on mp suspension news in marathi
“…तर त्या दिवशी सर्व खासदारांचा कार्यक्रमच झाला असता”, सुप्रिया सुळेंचं विधान

खासदारांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केलं, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला.

BJP MP Pratap Simha
‘मी देशद्रोही की देशभक्त…”, संसदेतील घुसखोरांना पास देणाऱ्या भाजपा खासदाराचे मोठे वक्तव्य

भाजपाचे खासदार प्रताप सिंह यांनी संसदेत घुसखोरी केलेल्या सागर शर्मा आणि डी. मनोरंजन यांना लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीचा प्रवेश पास दिला…

DMK MP Dayanidhi Maran
“यूपी, बिहारचे हिंदी लोक तमिळनाडूत शौचालय…”, द्रमुक खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक तमिळनाडूत येऊन शौचालय स्वच्छ…

akola bjp protest news in marathi, randhir savarkar protest in akola news in marathi
“…तर संसदेचे प्रतिनिधित्वच कशाला करता?”, भाजपा प्रदेश सरचिटणीस यांचा सवाल; विरोधी पक्षांच्या खासदारांविरोधात निषेध आंदोलन

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अवमान प्रकरणावरून सत्ताधारी भाजपने विरोधकांना घेरले आहे.

93 MPs of India remain in Parliament
संसदेत ‘इंडिया’चे ९३ खासदार शिल्लक; आणखी दोघांचे निलंबन

संसदेच्या सुरक्षाभंगप्रकरणी लोकसभेत फलक घेऊन आलेले केरळ काँग्रेस (एम)चे  सी. थॉमस आणि माकपचे ए. एम. आरिफ या आणखी दोन विरोधी…

MP Suspension History
संसदेत पहिल्यांदा खासदारांचं निलंबन कधी झालं? निलंबित होणारे पहिले खासदार कोण? प्रीमियम स्टोरी

संसदेच्या २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातून १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. खासदाराचे निलंबन आता नित्याचे झाले असले तरी याची सुरुवात…

Mallikarjun Kharge on cast
“मी दलित आहे म्हणून…”, उपराष्ट्रपतींनी स्वतःच्या जातीचा उल्लेख केल्यामुळे खरगेंनी व्यक्त केली नाराजी

उपराष्ट्रती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी स्वतःच्या जातीचा उल्लेख केल्यानंतर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली.…

संबंधित बातम्या