scorecardresearch

ajit pawar, sharad pawar, yugendra pawar, rohit pawar, support, politics, maharashtra,
अजितदादांचा सख्खा पुतण्या शरद पवारांसोबत, रोहित पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला…

municipal commissioner, pimpri chinchwad municipal, saving deposits, refuse, exact information
पिंपरी : महापालिकेची आर्थिक स्थिती कशी आहे? नेमक्या बचत ठेवी किती? आयुक्त म्हणाले…

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Pimpri Chinchwad Municipality, Announced Budget, No Increase, Water and Property tax, Third Consecutive Year,
पिंपरी : महापालिकेचा ८ हजार ६७६ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर; करवाढ, दरवाढ आहे का? वाचा सविस्तर…

मागील दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी मंगळवारी प्रशासक शेखर…

pcmc, National Commission, Scheduled Caste, Issue, Notice, Pending Legacy Job Cases, Stalled Promotions,
पिंपरी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महापालिका आयुक्तांना नोटीस, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागीय आयुक्तांना नोटीस बजावली असून १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pet dog bites young man crime against woman
पिंपरी : पाळीव श्वानाचा तरुणाला चावा, महिलेविरोधात गुन्हा

गृहनिर्माण संस्थेमधील वाहने धुण्यासाठी आलेल्या तरुणाला पाळीव श्वान चावल्याने श्वानमालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Minister of State for Defence, ajay bhatt, India, atmanirbhar, Defense Material Production, pimpri,
संरक्षण राज्यमंत्री म्हणाले, संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये भारत…

चाकण येथील निबे कंपनीच्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादन कारखान्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.

pune defence exhibition marathi news, maharashtra msme defence expo 2024 marathi news
पुणे : मोशीतील संरक्षण साहित्यविषयक प्रदर्शन लांबणीवर; आता कधी होणार प्रदर्शन?

भारतातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनांपैकी एक हे प्रदर्शन मानले जाते. १२०० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.

पिंपरी : रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी निवासी शाळेच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

रावेतमधील अनधिकृत क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेच्या तळमजल्यावरील बेकायदा बांधकामावर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली.

Maratha protesters
पिंपरी : मराठा आंदोलकांनी किवळेत रस्ता रोखला

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपाेषणाला बसलेले मनाेज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किवळे-देहूराेड येथील सकल मराठा…

pimpri chinchwad, congress leader prithviraj chavan,
“भाजपाने नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले”, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

भाजपाने नेत्यांवर चौकशीची कारवाई केली. त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण केली, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

pimpri chinchwad, municipal corporation school marathi news, pcmc school student death marathi news, 8 th class student died marathi news,
पिंपरी- चिंचवड : महानगरपालिका शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी- चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

PCMC, Uniforms, Municipal School, Students, Purchase, 29 Crore Expenditure, Commissioner,
पिंपरी : महापालिका शाळांतील मुलांसाठी २९ कोटींचे गणवेश

आगामी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, ऊबदार स्वेटर खरेदी केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या