scorecardresearch

The dog held the burnt Firecracker or Anar Cracker in mouth
बापरे! कुत्र्याने चक्क पेटलेले अनार तोंडात धरले, पुढे काय झाले? व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्याने चक्क पेटलेलं अनार तोंडात धरलंय. पुढे काय होतं, हे पाहून…

DCM Devendra Fadnavis There plan create 'Circular Economy Park' eliminate polluting environment
महाराष्ट्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना काय? जाणून घ्या…

नागपुरातील भांडेवाडी येथे एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

Mumbai mnc whatsapp number
मुंबई : प्रदूषणविषयक तक्रारींसाठी महानगरपालिकेचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता येणार

मुंबईत होणाऱ्या प्रदूषणाविषयी नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून एक मदत क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

Know how to Increase immunity to fight pollution
Health Special: प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अशी वाढवा प्रतिकारशक्ती

सध्या येणारे नळाद्वारे घरोघरी येणारे पाणी देखील दूषित असण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो नळाद्वारे येणारे पाणी उकळून पिणेच योग्य आहे.

vehicles causing air pollution thane
ठाण्यात हवा प्रदूषण करणाऱ्या १३२ वाहनांवर कारवाई

हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.

Sea bay pollution reduced business small traditional fishermen uran
सागरी व खाडी प्रदुषणामुळे छोट्या पारंपारिक मच्छिमारांचा व्यवसाय घटला; ताज्या मासळीचा तुटवडा जाणवू लागल्याने कुटुंबावर उपासमार

खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

kalyan rto police squad, kalyan rto action against 130 vehicles
कल्याण ‘आरटीओ’चे प्रदूषण नियंत्रणासाठी वाहन तपासणी भरारी पथक, प्रदूषणकारी १३० हून अधिक वाहनांवर कारवाई

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतून दररोज सुमारे अडीच ते तीन लाख वाहने विविध रस्त्यांवरून धावतात.

alandi indrayani river, indrayani river pollution
आळंदी : इंद्रायणी नदीतील जल प्रदूषणावर सामाजिक संस्था आक्रमक; नदी पात्रात उतरून आंदोलन

वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे, असे मत मानवी हक्क संरक्षण संस्थेने व्यक्त केले.

fir against builders if violating bmc guidelines to control air pollution
नियमभंग केल्यास विकासकावर गुन्हा; प्रदूषणप्रकरणी विलेपार्ले येथील प्रकल्पावर कारवाई  

विलेपार्ले भागात पहिला गुन्हा महापालिकेच्या के पश्चिम विभागाने सोमवारी दाखल केला.

road washing with water to control pollution in thane, road wash with water in thane
ठाण्यात प्रदूषण नियंत्रणासाठी रस्ते पाण्याने धुण्याचे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्याला आवश्यक असलेले वाढीव पाणी देण्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या