डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. भारिप बहुजन महासंघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेचे दोन वेळा तर राज्यसभेचे एक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
राजकारणात विविध विषयांवर ठोस मते व्यक्त करत वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून ठसा उमटवला आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या…
Prakash Ambedkar Criticism Narendra Modi : जागतिक पातळीवरील विविध देशांचे नेते भारतीय पंतप्रधानांच्या विश्वगुरू भूमिकेच्या विरोधात आहेत. ते विश्वगुरू आहेत…
या मिरवणुकीत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हजाराे अनुयायांनी…