Associate Partner
Granthm
Samsung

प्रकाश आंबेडकर Photos

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. भारिप बहुजन महासंघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेचे दोन वेळा तर राज्यसभेचे एक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.

राजकारणात विविध विषयांवर ठोस मते व्यक्त करत वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून ठसा उमटवला आहे.
Prakash Ambedkar slams Narendra modi
11 Photos
प्रकाश आंबेडकरांचा मोदी गॅंरटीवरून पंतप्रधानांना टोला; ‘मौत का सौदागर’ म्हणत केली टीका!

प्रकाश आंबेडकरांनी मोदी गॅरंटीवरूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. ते नाशिकमधील एका प्रचारसभेत बोलत होते.

Prakash ambedkar on raj thackeray
13 Photos
शिवसेनेच्या विभाजनांनतर प्रकाश आंबेडकरांनी जोडलं राज ठाकरेंचं कनेक्शन, म्हणाले…

प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

vanchit aghadi
9 Photos
Loksabha Election 2024: वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल! कोणी केले वंचितवर ‘हे’ आरोप?

वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होतो. दरम्यान, मधल्या काळात वंचितने काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देऊ असे…

Sanjay Raut Prakash Ambedkar Manisha Kayande
15 Photos
प्रकाश आंबेडकरांचं औरंगजेबाला फुले वाहणं ते मनिषा कायंदेंचा ३ नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश; संजय राऊत म्हणाले…

संजय राऊत वरळीत आयोजित राज्यव्यापी शिबिरात सहभागी झाले असताना प्रकाश आंबेडकर, मनिषा कायंदे या मुद्द्यांवर काय बोलले याचा आढावा…

Eknath Shinde Sanjay Raut Prakash-Ambedkar
12 Photos
Photos : शिवसेनेची मालमत्ता व संपत्ती ते ब्राह्मण समाजाची नाराजी, एकनाथ शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांची गाजलेली वक्तव्यं

दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून अनेक नेत्यांनी महत्त्वाची विधानं केली. या सर्वच वक्तव्यांची दिवसभरात जोरदार चर्चा झाली. त्यांचा हा आढावा…

Sharad-Pawar-Eknath-Shinde
10 Photos
मुंब्र्यात नगरसेवकांना १ कोटीची ऑफर; शरद पवार म्हणाले, “शिंदे गट आल्यापासून…”

कळवा – मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना एक कोटींचे आमिष. लव्ह जिहाद, BBC डॉक्युमेंटरी ते राज्यपाल कोश्यारी; शरद पवारांनी चर्चेतल्या मुद्द्यांचा…

devendra-fadnavis-uddhav-thackeray
18 Photos
Photos : “शिवसेनेचा आरक्षणाला-मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध, त्यामुळे आता…”, फडणवीसांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचितच्या या युतीवर सडकून टीका केली. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या…

Prakash Ambedkar Uddhav Thackeray VBA Shivsena Alliance 1200
19 Photos
Photos : शरद पवारांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर ते मोदींचा अंत, ठाकरे गट-वंचितची युती करताना प्रकाश आंबेडकरांची महत्त्वाची विधानं

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद…