scorecardresearch

prithviraj chavan rahul narwekar
आमदार अपात्रता प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा राहुल नार्वेकरांना थेट सवाल; “न्यायाधीशांच्या भूमिकेतून…”

“सर्वोच्च न्यायालयानं पक्षांतर बंदी कायदा बदलण्यासाठी संसदेला आदेश द्यावेत, कारण…”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

chandrasekhar bawankule target prithviraj chavan in akola
कराड : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य करावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान 

उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला. पण, या बेइमानीचा लोकांनी बदला घेतल्याने त्यांच्याकडे धनुष्यबाणही राहिला नाही

Former Chief Minister Prithviraj Chavan criticism of the Lok Sabha election deadline
पंतप्रधान मोदी पराभवाच्या भीतीने लोकसभा निवडणुक मुदतपूर्व घेतील; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत

देशातील समता, मानवता तोडण्याचा मूठभर लोकांचा डाव असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे दिसत असलातरी खरा बोलवता धनी हा…

prithviraj chavan narendra modi
मोदी सरकार पुन्हा आल्यास रशियासारखी हुकूमशाही येईल; पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र

चीन अणि रशियासारखी हुकूमशाही आपल्या देशातही येईल आणि लोकांना अधिकारच राहणार नाहीत, अशी भीती व्यक्त करताना, लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्याची ही…

prithviraj Chavan went to Noorhasan's house and consoled his family.
पुसेसावळी दंगलीसारख्या घटना घडणे हे राज्यकर्त्यांचे अपयशच : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

नूरहसन शिकलगार याच्या पत्नीने ‘हमारा देश तो सिक्युर है, फिर भी क्या अभी नमाज पडना भी गुनाह है’ असा प्रश्न…

prithviraj chavan criticizes modi government
मोदी सरकार पुन्हा आल्यास रशियासारखी हुकूमशाही येईल – पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र 

केंद्र अणि राज्यासमोर काय प्रश्न आहेत, हे सामान्य जनतेला कळले पाहीजेत म्हणूनच भारत जोडोनंतर  जनसंवाद पदयात्रा काढली आहे.

Manoj Jarange Prithviraj Chavan
“पश्चिम महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं?”; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले…

पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे? असा प्रश्न विचारला. यावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे…

What Prithviraj Chavan Said?
पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांवर दोन गंभीर आरोप,”२०१८ चं मराठा आरक्षण ही निव्वळ फसवणूक आणि..”

देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारने दिलेलं आरक्षणही कोर्टात टिकू दिलं नाही असाही आरोप चव्हाण यांनी केला आहे.

ajit pawar s attack on prithviraj Chavan in karad
मराठा आरक्षणप्रश्नी टीका करणारे राज्यात सत्तेच्या प्रमुखपदावर होते, अजित पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

संयुक्त महाराष्ट्राआधी ज्यांच्या दस्तऐवजांवर कुणबी उल्लेख असणाऱ्यांना तसे दाखले द्यायला हरकत नसल्याचे पवार  म्हणाले.

Ajit Pawar (12)
“सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही”, काँग्रेसच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींच्या नोंदी चालत नाहीत अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

prithviraj chavan
‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला लाभ द्या; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशामुळे मराठा समाजात विभाजन होण्याची शक्यता असून, ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण…

संबंधित बातम्या