मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील घोंगा व कानडी लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रस्तावीत असलेल्या धरणांना होणारा विरोध या प्रकल्पांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
रविवारच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष वगळता राजकीय पक्षाने पाठिंबा दिल्यााच दावा आंदोलक प्रकल्पग्रस्तांच्या गटाने केला आहे. ही मंडळी पूर्वी लोकनेते दि.…