scorecardresearch

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
Gautam Gambhir Slams Kris Srikkanth & R Ashwin for Trolling Harshit Rana
“किती लाजिरवाणं आहे, तुमचं युट्युब चॅनेल…”, गौतम गंभीर हर्षित राणाला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला; ‘या’ माजी खेळाडूंना सुनावलं

Gautam Gambhir on Harshit Rana: गौतम गंभीरने भारताच्या कसोटी विजयानंतर ट्रोल होत असलेल्या हर्षित राणासंबंधित मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे.

ravindra jadeja
IND vs WI: नंबर १ जडेजाची नंबर १ कामगिरी! शतक झळकावताच ‘या’ विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत मिळवलं स्थान

Ravindra Jadeja Record: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पहिल्याच कसोटीत दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने दिग्गज…

IND vs WI Team India First Time Playing Without Rohit sharma Virat kohli & R Ashwin in Home Test
IND vs WI: टीम इंडिया पहिल्यांदाच मायदेशात ‘या’ खेळाडूंशिवाय उतरली मैदानात! १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

IND vs WI Test: भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरला आहे. दरम्यान १५ वर्षांनंतर भारतीय संघात…

Ravichandran Ashwin Creates History Becomes 1st male Indian cricketer to Play BBL
अखेर ठरलं! रविचंद्रन अश्विन ‘या’ लीगमध्ये खेळणार, असा ऐतिहासिक पराक्रम करणारा पहिला भारतीय

Ravichandran Ashwin: भारताचा माजी उत्कृष्ट फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आता बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. यासह त्याने मोठा इतिहास घडवला…

अश्विनचा ‘बिग बॅश’मध्ये सहभाग?, आगामी हंगामात सिडनी थंडरकडून खेळण्याची शक्यता

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉड ग्रीनबर्ग यांनी याच महिन्यात अश्विनशी संपर्क साधताना बिग बॅश लीगमधील सहभागाबाबत चर्चा केली…

ravichandran ashwin
आर अश्विन निवृत्तीनंतर परदेशात क्रिकेट खेळणार, या मोठ्या लीगमधून करणार पुनरागमन; बेस प्राईज ऐकाल तर…

रवीचंद्रन अश्विनने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती.

arshdeep singh
Asia Cup 2025: “गौतम गंभीर आल्यापासून Arshdeep Singh वर अन्याय होतोय..”, माजी खेळाडूचे विधान चर्चेत

R Ashwin: भारतीय संघातील माजी खेळाडू आर अश्विनने अर्शदीप सिंगला संधी न मिळाल्यामुळे गौतम गंभीरवर जोरदा टीका केली आहे.

ravichandran ashwin Net Worth
R Ashwin Net Worth: रवीचंद्रन अश्विनची IPL मधून निवृत्ती; १८ वर्षांत आयपीएलमधून किती केली कमाई? जाणून घ्या एकूण संपत्ती

Ravichandran Ashwin Net Worth: डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता रवीचंद्रन अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे.

ravichandran ashwin
रवीचंद्रन अश्विनचा आयपीएललाही अलविदा; आता जगभरातील ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचे संकेत

रवीचंद्रन अश्विन आता जगभरात सुरू असलेल्या विविध ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतो.

virat kohli cheteshwar pujara
R Ashwin: “पुजाराशिवाय विराट इतक्या धावा करूच शकला नसता..”, आर अश्विनचा दावा; नेमकं काय म्हणाला?

R Ashwin On Cheteshwar Pujara: भारतीय संघातील माजी खेळाडू आर अश्विनने चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर मोठा दावा केला आहे.

Ashwin criticizes selection committee for exclusion shreyas iyer
श्रेयसबाबतचा निर्णय अनाकलनीय!, आशिया चषकासाठी डावलण्यात आल्याबद्दल अश्विनची टीका; जैस्वालबाबतही निराश

गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वालला आता आशिया चषकासाठी केवळ राखीव खेळाडू म्हणून स्थान देणे…

yashasvi jaiswal shreyas iyer
Team India: “श्रेयस अन् यशस्वीसाठी खूप वाईट वाटतंय..”, भारताचा माजी खेळाडू BCCI च्या ‘या’ निर्णयावर संतापला

R Ashwin: भारताचा माजी गोलंदाज आर अश्विनने श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काय…

संबंधित बातम्या