सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पाटबंधारे विभागाची पोटपाटलगतची जागा तुकडा बंदी कायद्याचे भंग करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच विक्री केल्याचा प्रकार उघडकीस…
समाज माध्यमावरील चित्रफीत (रिल्स) बनविण्यासाठी पुणे – बंगळुरू महामार्गावर सातारा शहरानजीक एका उड्डाणपुलावर सर्व वाहने थांबवत चित्रीकरण करण्याचा प्रकार घडला.
या सर्व प्रकाराच्या शिक्षक बदली संदर्भातील बोगस प्रमाणपत्राची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी गंभीर दखल घेत, या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय…
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा हा रुग्णसेवेचा वारसादेखील येथील समाधी मंदिर समितीने अखंडितपणे सुरू ठेवला आहे. ‘श्रीं’च्या समाधी मंदिर परिसरात…