Shatrughan-sinha News

dilip_kumar_shatrughan_sinha
दिलीप कुमार यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार का दिला नाही?, शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केलं आश्चर्य

शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Shatrughan Sinha, Bihar Election, BJP, PM Modi , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
भाजपा माझा पक्ष पण लालूप्रसाद यादव माझे कुटुंबीय: शत्रुघ्न सिन्हा

काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा हे राजदमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते अनेकवेळा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना दिसतात.

ज्ञानी सहकाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची वेळ आलीय, शत्रुघ्न सिन्हांचा मोदींना सल्ला

इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. यावरून लक्षात येते की कोणीच कायम अजेय नसतो, असा टोला भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी…

निवडणुकीआधी शपथविधीची तारीख जाहीर करणाऱ्या येडियुरप्पांना शत्रुघ्न सिन्हांकडून विशेष शुभेच्छा

येडियुरप्पांचे विशेष अभिनंदन आणि ज्यांनी निवडणुकीसाठी कठोर मेहनत घेतली त्यांचेही अभिनंदन, विजयी कर्नाटका, जय हिंद, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Shatrughan Sinha, JNU row , Kanhaiya Kumar , anti national, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
कन्हैय्या बिहारचा सुपूत्र; त्याने कोणतेही देशविरोधी वक्तव्य केले नाही- शत्रुघ्न सिन्हा

कन्हय्या कुमार याने देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती

अरुणाचल प्रदेशच्या राष्ट्रपती राजवटीवरून शत्रुघ्न सिन्हा यांची केंद्रावरच टीका

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून उत्तम असले तरी त्यांचे सल्लागार त्यांना अनेकदा योग्य सल्ला देत नाहीत

Shatrughan Sinha, PM, Narendra Modi, President rule in Arunachal Pradesh, Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
पंतप्रधानांना सल्ला देणारे ‘ते’ थोर सल्लागार कोण?- शत्रुघ्न सिन्हा

इतकी घाई आणि चिंता करण्यासारखे काय होते, याचे मला आश्चर्य वाटत असल्याचे सिन्हा यांनी म्हटले

Shatrughan Sinha , Kanhaiya Kumar , JNU row, jnu , BJP, Narendra modi, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
… त्यावेळी मी एफटीआयआयचा हंगामी अध्यक्ष होण्यास तयार होतो – शत्रुघ्न सिन्हा

आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी तु्म्ही पदाचा राजीनामा द्या, अशी विनंती मी गजेंद्र चौहान यांना केली होती

Shatrughan Sinha , Kanhaiya Kumar , JNU row, jnu , BJP, Narendra modi, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
आझाद हे भ्रष्टाचाराविरोधात लढणारे हिरो; आझाद-जेटली वादात शत्रुघ्न सिन्हांची उडी

दुर्देवाने सध्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेला पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ झाला आहे

माझं तोंड बंद करण्याची हिम्मत कोणातही नाही- शत्रुघ्न सिन्हा

पक्ष श्रेष्ठींवर टीका केल्याने कारवाई होण्याच्या चर्चेची शत्रुघ्न सिन्हा यांनी खिल्ली उडवली

भाजपमध्ये लाथाळ्या ; विजयवर्गीय यांच्या टीकेला शत्रुघ्न यांचे प्रत्युत्तर

हत्तीवर हजार कुत्रे भुंकतात, पण तो शांत आणि अविचल चालत असतो, असे सिन्हा यांनी ट्वीट केले आहे.

नाराज शत्रुघ्न सिन्हांबद्दल विरोधकांना सहानुभूती

भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.