scorecardresearch

dhairyasheel mohite patil
माढ्यात मोहिते-पाटील शांत; मात्र समर्थक आक्रमक; ‘तुतारी’ वाजू लागली

माढ्यात भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार राहिलेले धैर्यशील मोहिते-पाटील डावलून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच पुनश्च संधी मिळाल्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांमध्ये तीव्र संताप…

solapur Lok Sabha
सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक नाही – मंत्री खाडे

लोकसभेसाठी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी इच्छुक नाही. मात्र, जर पक्षाने आदेश दिला तर पाळावाच लागेल, असे राज्याचे कामगार मंत्री…

Shree anna utkrushtata kendra
श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीऐवजी अखेर सोलापुरातच, लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून घेतला दुरूस्त निर्णय

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय रद्द करून हे केंद्र सोलापुरातच उभारण्याचा दुरुस्त निर्णय शासनाने जारी केला आहे.

Inauguration of Women and Neonatal Hospital along with District General Hospital in Ghaigadbad before implementation of Code of Conduct
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाई गडबडीत जिल्हा सर्वोपचार रूग्णालयासह महिला व नवजात शिशू रूग्णालयाचे लोकार्पण

सोलापुरात पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी निगडीत होते.

Attention to the role of Mohite Patil who was disappointed by the lack of candidature in Madha
माढ्यात उमेदवारीअभावी निराश मोहिते-पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

पश्चिम महाराष्ट्रासह सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होत…

Mangalvedha Upsa Irrigation Scheme is finally approved
भाजपला डोकेदुखी ठरलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर मान्यता

दुष्काळाचा कलंक लागलेल्या मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावे पाण्यासाठी गेली चार दशके संघर्ष करीत होती.

solapur, shivsena leader, complaint, CBI, mla yashwant mane, Caste Fraud, ncp ajit pawar group, mohol, maharashtra politics,
मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने सीबीआय चौकशीच्या जाळ्यात ?

आमदार यशवंत माने यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असल्याचे नमूद करून अनुसूचित जातीचा दाखला मिळविला, असा सोमेश्वर क्षीरसागर यांचा…

Sharad Pawar group Solapur
सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत

एकेकाळी कम्युनिस्ट आणि नंतर काँग्रेसने वर्चस्व राखलेला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मागील २५ वर्षांपासून अभेद्य गड मानला जातो.

A gang attacked a young man by forcing him to say Jai Shri Ram solhapur
‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती करून तरूणावर टोळक्याचा हल्ला; अंगावर केली लघुशंका

एका तरूणीचा विनयभंग केल्याचा राग मनात धरून एका भाजी विक्रेत्या तरूणाचे अपहरण करून त्यास दहा-बाराजणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली.

Solapur, School Meal Supplies, Black Market Sale, Rajarshi Shahu Primary School, ex mayor manohar sapate, crime, principal, student,
सोलापूर : शालेय पोषण आहाराचा धान्यमाल काळ्या बाजारात नेण्याचा प्रयत्न असफल, माजी महापौरासह मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

हैदराबाद रस्त्यावरील इंदिरा गांधी विडी घरकुलातील राजर्षी शाहू प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर…

संबंधित बातम्या