गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणूका खड्ड्यातून निघाल्यानंतर विसर्जन मिरवणूका देखील खड्ड्यातूनच काढाव्या लागल्या. शहरातील मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
भिवंडी येथे कंत्राटदाराच्या देयकाची रक्कम पूर्ण देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बोरीवली (पडघा) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी विद्या बनसोडे…
ठाण्यातील मराठा मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत, आंदोलनासाठी येणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या भोजन, पाणी आणि निवास व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.