scorecardresearch

ट्रेंडिंग टॉपिक

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषयांवर (Trending Topic) सर्वजण लक्ष ठेवून असतात. प्रामुख्याने शहर, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या मोठ्या घडामोडी, बातम्या ट्रेंडिंग समजल्या जातात. इंटरनेटमध्ये होणाऱ्या बदलांमुळे दर काही तासाला ट्रेंड बदलत असतात. अशा वेळी हे ट्रेंड्स ओळखून त्यासंबंधित पोस्ट किंवा व्हिडीओ बनवल्यास व्हायरल होण्याची शक्यता असतो.

सोशल मीडिया ट्रेंड्स (Social Media Trends) पाहण्यासाठी अनेक टूल्सचा वापर करता येतो. याशिवाय आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या माहितीवरुनही ट्रेंड ओळखता येतात. आजच्या काळामध्ये ट्रेंडिंग विषयांवर लक्ष ठेवणे खूप फायदेशीर ठरु शकते.Read More
Leopard spotted in Phoenix Mall?
मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये बिबट्या फिरतोय? AI व्हिडिओने नेटकऱ्यांना घाबरवलं खरं पण… सत्य काहीतरी वेगळंच!

मुंबईच्या फीनिक्स मॉलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल; तज्ज्ञांनी सांगितले हा फेक आणि AI-जनरेटेड आहे.

Joyful moment as employees unbox their Diwali gift suitcase
ऑफिसमध्ये दिलेल्या दिवाळी गिफ्ट सूटकेसमुळे कर्मचार्‍यांना दिला भन्नाट सरप्राइज; व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी केले कौतुक

द्या छोट्या सरप्राइजनेही कर्मचार्‍यांचा दिवस कसा खास बनू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा दिवाळी गिफ्ट अनबॉक्सिंग व्हिडिओ. अनेकांनी कमेंटमध्ये…

Moment a boy survived under a moving train with courage
धक्कादायक ! चालत्या रेल्वेखाली पडला मुलगा; पण प्रसंगावधनाने वाचले त्याचे प्राण, व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांना दिला धक्का

घाई न करता शांतपणे घेतलेल्या निर्णयामुळे मुलाने टळवली भीषण अपघाताची वेळ पाहा व्हायरल व्हिडिओतील थरारक घटना

Japanese traveler enjoying Mumbai Metro Aqua Line
जपानी महिलेला आवडली मुंबईची मेट्रो ३; तोंडभरून करत म्हणाली, “जपानमध्ये असल्यासारखं वाटलं”,पहा Viral Video

Viral video: जपानी महिलेनं मुंबई मेट्रो अ‍क्वा लाईनवर घेतली पहिली सफर; स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळेवर सेवा पाहून तिला जपानमध्ये असल्यासारखं…

Vasubaras Wishes in Marathi vasu baras 2025 govatsa dwadashi wishes images sms greetings whatsapp instagram and facebook status messages
Vasubaras 2025 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट

Happy Vasubaras 2024 Wishes :ग्रामीण भागात शेतकरी गाय आणि वासरांचे पूजन करून वसुबारस साजरी करतात. याच सणानिमित्त तुमच्या प्रियजनांचा आनंद…

BSP-recent-rally-fact-check
VIDEO: मायावतींना बघण्यासाठी ४० लाख लोक उतरले रस्त्यावर? पण, खरी गर्दी कशासाठी होती जाणून डोक्यावर माराल हात

Fact Check Viral Video : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी लखनऊ येथे BSP चे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त…

Man-Pulling-Elephant-Tail -for-fun
अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या हत्तीची गावकऱ्यांनी काढली खोड; दगड मारले अन्… VIDEO तून बघा पुढे काय घडलं

Viral Video : काही जण स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना नको तशी वागणूक देतात, मारतात, हडतूड करतात, मांजर, श्वानांच्या पिल्लांना उचलून हवं-तसं…

Cute foreign girl joins Indian family picnic lunch such a heartwarming moment!
अनोळखी भारतीय कुटुंबाच्या पिकनिकमध्ये गेली ही विदेशी मुलगी; पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यात येईल पाणी

ऑस्ट्रेलियातील एका लहान परदेशी मुलीने एका अनोळखी भारतीय कुटुंबाच्या पिकनिक लंचमध्ये सामील होऊन भारतीय जेवणाचा अनुभव घेतला हा गोड आणि…

Amitabh-bachchan-KBC-kid-Controversy
KBC मधील छोटा स्पर्धक चर्चेत! अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलांचे वर्तन आत्मविश्वासू की उद्धटपणा? पालकांवर टीका अन् ट्रोलिंग, काय म्हणाले तज्ज्ञ

Children Behavior Understandig : मुलांच्या आत्मविश्वासूपणे बोलण्याला उद्धटपणा समजला जातो का? किंवा काही मुलं असे उद्धटपणे का वागतात? पालकांनी अशा…

man-quits-corporate-job-for-family
बाप म्हणजे त्याग! ४० हजाराची नोकरी सोडून कुटुंबासाठी घेतला ‘हा’ निर्णय; POST VIRAL

Viral Post : चांगल्या पगाराची नोकरी की आवडीचे काम असे पर्याय तुमच्यासमोर मांडले की, कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी कदाचित काही…

Leopard spotted Malgund village in Ratnagiri
VIDEO शूटिंग करणाऱ्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघत होता बिबट्या… रत्नागिरीतील ‘या’ गावात भरदिवसा दर्शन; गावात दहशतीचं वातावरण

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरदिवसा मालगुंड गावातून बिबट्या फिरत असून, काही गावकऱ्यांनाही अधूनमधून बिबट्याचे दर्शन…

men-sitting-on-women-reserved-seat
“कोणाच्या मजबुरीचा असा फायदा घेऊ नका” आरक्षित तिकीट नसतानाही बसला सीटवर अन्… VIDEO पाहून सांगा यांचं काय करायचं?

Indian Railway Viral Video : अत्यावश्यक कामानिमित्त जाण्यासाठी काही प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटावर रेल्वेगाडीतून प्रवास करतात. परिणामी, आरक्षित तिकीटधारक प्रवाशांची…

संबंधित बातम्या