scorecardresearch

fishing halted at Karanja Port due to due to bad weather for 10 days hits rs 25 to 30 crore export business
उरणच्या मासेमारी जाळ्यांना आंध्र प्रदेशच्या कारागिरांची वीण

खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवर २०० फुटांपेक्षा लांब व पन्नास ते साठ फूट रुंद अशा जाळी वापरण्यात येतात.

ganesh mandal navi Mumbai
शाडू मातीच्या निर्णय धरसोडीचा पारंपरिक मूर्तिकारांवर परिणाम

पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदीची घोषणा करण्यात आली त्यानंतर पुन्हा ही बंदी हटविण्यात आली.

karanja fishing loksatta
उरण: मच्छीमारांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळले

नव्याने उभारण्यात आलेल्या या करंजा बंदरात मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी शिरकाव केला आहे.

Proposal to increase the height of Ransai Dam stalled for ten years
रानसईच्या ओसंडणाऱ्या पाण्याचा साठा कधी? रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव दहा वर्षे पडून

वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र यामुळे उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत हे खूप कमी आहेत. यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण…

Uran farmers still waiting for land allotment no progress yet
सिडको प्रकल्पग्रस्तांना भूखंडाची प्रतीक्षा, इरादा पत्र दिले, भूखंड कधी ? प्रकल्पग्रस्तांचा सवाल

सिडकोने प्रकल्पासाठी आपल्या सर्व जमिनी संपादित केल्या आहेत. संपादित जमिनीच्या मोबदल्यासह साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे मान्य झाले आहे.

Rice field farmer Uran, farmer Uran rice crop,
उरण : भातपेरणी वाया, शेतकऱ्यांवर संकट, शेती ओसाड ठेवण्याची नामुष्की

पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अति मुसळधार पावसामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती आहे. तर शेती ओसाड ठेवण्याची नामुष्की…

Khopte Khadi Bridge Khopta Koproli road potholes traffic congestion
खोपटे पूल- कोप्रोली मार्ग खड्डेमय; वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका कायम

आता अपघाताचाही संख्या वाढल्याने येथून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्याच्या कामाला निविदा जाहीर होऊनही कामाला सुरुवात झाली नसल्याने…

pm modi positive response naming navi mumbai international airport after db patil says devendra fadanvis
दिबांच्या नामकरणासाठी बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; नामकरणासाठी पुन्हा संघर्ष करण्याचा इशारा

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलेला ठराव…

Political leaders participate in Yoga Day in Kolhapur
एक पृथ्वी एक आरोग्य योग, जेएनपीए मध्ये योग दिन साजरा

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त जेएनपीए बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून शनिवारी कामगार वसाहतीत संगम योग म्हणून योग दिवस साजरा करण्यात आला.

uran potholes on dighode veshvi road
उरण: दिघोडे वेशवी मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य, जड वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

हा परिसर कंटेनरच्या गोदामाचे गाव म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावरून दिवसरात्र हजारो जड कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत.

Uran JNPT project affected families approached high court after 40 years of waiting
शेवा कोळीवाड्यातील जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांची उच्च न्यायालयात धाव

खोट्या आश्वासनांवर विसंबून राहिल्यानंतर, कायमस्वरूपी पुनर्वसन, भरपाई आणि संक्रमण शिबिरातील सुधारणा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या