
दिव्यात पोलीस ठाणे नाही. त्यात मुंब्य्रातील पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ आहे.

सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी युतीच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा लोणकढी थापा ठरल्या आहेत.

मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेसाठी अस्तित्वाचा तर भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे

पुरेशी झोप घेतल्याने कामाच्या क्षमतेत वाढ होत असल्याचे एका वैद्यकीय संशोधनात आढळून आले आहे

या आंदोलनासाठी कोणताही परवानगी घेण्यात आली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

शरद पवार यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत त्यांना सर्वाधिक साथ देणारा जिल्हा म्हणजे सातारा.

निक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची असते.

भाजपही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे.


सूरजागड या एका लोह खाणीमुळे पुन्हा एकदा नक्षलवादी-आदिवासी-पोलीस, असा त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.

भाजपने शिवसैनिकांबरोबर अवलंबलेल्या संपर्कनीतीमुळे ‘मातोश्री’च्या चिंतेत भर पडली आहे.

कहर म्हणजे या बंदराला तडा जाऊ लागल्याने त्याचे भवितव्यच धोक्यात आले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.