निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. या तडाख्यामुळे सर्व दुरसंचार यंत्रणा कोलमडून पडल्या. मात्र यामुळे निर्माण झालेल्या संपर्क कोंडीवर रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनी मात केली, ती कशी? चला पाहुयात आजच्या व्हिडिओ मध्ये.