नासामध्ये काम करणारे प्रणित पाटील हे मराठमोळे शास्त्रज्ञ लोकसत्ताच्या डिजिटल अड्डामध्ये सहभागी झाले होते. त्यांचा पनवेल ते नासा हा त्यांचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. एवढंच नाही तर आगरी कोळी बांधवांसाठी त्यांनी बोंबिल अॅप नावाचं एक अॅप तयार केलं आहे. त्यामुळे आगरी कोळी बांधवांना नेमका काय आणि कसा फायदा झाला हेदेखील स्पष्ट केलं.