खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून १६ हजार २४७ क्वयूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.