Supriya Sule: भाजपाचा भावी पंतप्रधान कोण? खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तरं
झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना अजित पवार आणि त्यांच्या फोटोचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. हा व्हिडीओ पाहून त्या भावनिक झाल्या. भाजपामध्ये भावी पंतप्रधान कोण आहे असं वाटतं, या प्रश्नावरही सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.