कराड टोल नाक्याच्यापुढे एका बाईकस्वाराचा अपघात झाला होता. आमदार आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावरून परतत असताना त्यांनी हे पाहिलं. त्यावेळी आदित्य ठाकरे त्या तरुणाच्या मदतीसाठी धावले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.