पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक अद्याप सुरूच असल्यामुळे पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता विविध भागात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे.