-
बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा सध्या त्यांच्या मुलांची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
-
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
-
२२ मे रोजी सुहानाचा वाढदिवस होता.
-
सुहानाने मित्र-मैत्रिणीसोबत तिचा वाढदिवस साजरा केला.
-
या सेलिब्रेशनचे काही फोटो सुहानाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मुख्य म्हणजे सुहानाचा हा २२ वा वाढदिवस आहे.
-
या फोटोंमध्ये सुहानाने सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
सुहानाच्या वाढदिवसानिमित्त शाहरुख आणि गौरी खानने इन्स्टाग्रामवर सुहानाचा सुंदर फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
-
सुहानालादेखील शाहरुखप्रमाणेच अभिनयाची आवड आहे.
-
सुहाना लवकरच झोया अख्तर दिग्दर्शत ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
-
सुहानाने लंडनमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुहाना खान / इन्स्टाग्राम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली