द्या खोके, भूखंड ओके| विरोधकांच्या घोषणांनी दणाणला विधिमंडळ परिसर; भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या सरकारला दाखवले श्रीखंडाचे डबे मिंधे सरकार भूखंड घोटाळ्या – बाबत चौकशी करण्यास तयार नसल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. By लोकसत्ता टीमDecember 22, 2022 12:22 IST
विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आंदोलनासाठी स्पर्धा!; विधान भवन परिसरात दोन्ही गट समोरासमोर नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मात्र विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून चक्क सत्ताधारी पक्ष आंदोलन करू लागले आहेत. By महेश बोकडेDecember 21, 2022 17:08 IST
Maharashtra Assembly Winter Session: सभागृहात उर्जामंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच गेली वीज; रोहित पवार म्हणाले, “सरकारने आता तरी…” अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उर्जामंत्री सभागृहात बोलत असताना अचानक वीज गेली. यावरून रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2022 13:58 IST
“शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱ्या नेत्यांना…”; शाईपेनावरील बंदीवरून शिवसेनेचं शिंदे सरकारवर टीकास्र पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर विधिमंडळ परिसरात शाई पेनावर बंदी घालण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2022 19:01 IST
Maharashtra Assembly Winter session 2022 : बंगल्यांच्या सुशोभीकरणावर उधळपट्टी; एकही राज्यमंत्री नाही, तरीही खर्च केल्याचा विरोधकांचा आरोप शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या वारेमाप उधळपट्टीवरून विधानसभेत सरकारला धारेवर धरले. By लोकसत्ता टीमUpdated: December 26, 2022 14:46 IST
“महाविकास आघाडीचा मोर्चा भावी महिला मुख्यमंत्री…”, नितेश राणेंचा खोचक टोला; म्हणाले, “दादा, नाना जागे व्हा” महापुरुषांच्या बाबतीत होणारी टीका बघता महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी… By लोकसत्ता टीमDecember 18, 2022 15:41 IST
फडणवीस यांच्या टीकेला अजित पवार यांच खोचक उत्तर, म्हणाले……. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला आम्ही फार महत्त्व देत नाही. By लोकसत्ता टीमDecember 18, 2022 12:03 IST
फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? शिंदे-फडणवीस सरकारबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले… Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 17, 2022 16:58 IST
“शिंदे-फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाल्याने…”, महाविकास आघाडीच्या मोर्चावरून बावनकुळेंचा खोचक टोला! विकासाच्या मुद्यांवर बोलायचं असेल किंवा चर्चा करायची असल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ात या ,आम्ही त्यांना विकास दाखवून देऊ,असे आव्हान देखील महाविकास… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2022 13:47 IST
9 Photos MVA Mahamorcha : मुंबईच्या रस्त्यांवर लोटला जनसागर! उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवारांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते महामोर्चात सहभागी महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’त शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 17, 2022 16:53 IST
महाविकास आघाडीचा मुंबईत ‘महामोर्चा’; कुठून निघणार मोर्चा, कुठे होणार सभा, कोण होणार सहभागी? वाचा सविस्तर महाविकास आघाडीच्या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 17, 2022 09:42 IST
“महामोर्चा निघणारच, आडवे येऊ नका!”, शिवसेनेचा शिंदे सरकारला इशारा; म्हणाले, “महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे…” “मोर्चामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांचे हातपाय…”, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 17, 2022 10:11 IST
“मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”; विदेशात शिकणाऱ्या एकुलत्या एक लेकीला भेटायला गेलेला प्रसिद्ध अभिनेता अन्…
“गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, २२ बारबालांवर कारवाई”, अनिल परबांची विधान परिषदेतून कदमांच्या राजीनाम्याची मागणी
ऑगस्ट महिन्यात पैसाच पैसा, जगाल राजासारखं जीवन! ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार, शुक्र तयार करणार दोन राजयोग
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
“त्याने बोलावलं म्हणून तू सेक्ससाठी हॉटेलमध्ये वारंवार का गेलीस?” सुप्रीम कोर्टाने विवाहित महिलेला फटकारलं, याचिकाही फेटाळली