scorecardresearch

Kunal Kamra
मनसेच्या माजी आमदाराकडून कुणाल कामराचे आभार, टक्केवारी हॅशटॅग वापरत म्हणाले “धन्यवाद कुणाल कामरा…”

Kunal Kamra: कुणाल कामराच्या या गाण्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाच्या नेत्यांनी या प्रकरणी…

shinde group aggressive against aditya thackeray
दिशा सालियन प्रकरणावरुन शिंदे गट आक्रमक; आदित्य ठाकरे यांच्या राजीम्यासाठी कामकाज रोखले

शिवसेनेचे (शिंदे) संजय गायकवाड यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा पुन्हा सभागृहात उपस्थित केला.

Thackeray's MP reacts to the fresh allegations following Disha Salian's postmortem report release.
Disha Salian: “आमचा आदित्य कसा आहे हे ठाऊक”, ठाकरेंच्या खासदाराची प्रतिक्रिया, दिशा सालियनचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर

Disha Salian Case: यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी दिशा सालियनच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “आता…

Disha Salian Death Case
Disha Salian Case : ड्रग्जच्या व्यापारात सामील असल्याचा निलेश ओझा यांचा आरोप; आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना…”

Disha Salian Death Case : वकील निलेश ओझा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

Kunal kamra row: मुंबईत तोडफोड करणारा शिंदे गटाचा नेता कोण? ठाकरेंच्या शिवसेनेशी होते संबंध…

कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी खारच्या (मुंबई) युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलधील द हॅबिटॅट या क्लबची तोडफोड केली आहे. या…

Disha Salian and aaditya thackeray
Aaditya Thackeray : दिशा सालियनला ओळखत होतात का? घटनास्थळी उपस्थित होतात का? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

दिशा सालियनवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा राणेंकडून केला जातोय. त्यामुळे आदित्य ठाकरे खरंच दिशा सालियनला ओळखत होते…

Kunal Kamra RJ Malishka
“…मग मलिष्काचं गाणं का झोंबलं होतं?”, कुणाल कामरा प्रकरणावरून शिंदे गटाच्या महिला नेत्याचा आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न!

आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराची पाठराखण केल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Kunal Kamra vs Shiv Sena Leader Eknath Shinde Controversy LIVE Updates in Marathi
Aaditya Thackeray : “कुणाल कामराने कोणाची माफी मागावी?” आदित्य ठाकरेंचा प्रश्न, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…

कुणाल कामराने कोणाचंच नाव घेतलं नाही, मग यांना मिर्ची का लागली? असाही मिश्किल सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

Aaditya Thackeray on Kunal Kamra
Aaditya Thackeray : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरासाठी आदित्य ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, “जे गाणं…”

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यावर युवानेते आदित्य ठाकरे यांनी…

sagar devre shivsena
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमिनी देण्यास विरोध करणारे सागर देवरे ठाकरे गटात

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांकरीता घरे बांधण्यासाठी संबंधित प्राधिकरणाने मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे.

Uddhav Thackeray Narayan Rane
“आदित्यचं नाव घेऊ नका, उद्धव ठाकरेंची फोनवरून विनंती, मी म्हणालो संध्याकाळी ते कुठे धुमाकूळ…”, नारायण राणेंनी सगळंच सांगितलं!

पत्रकारांसमोर आदित्यचं नाव घेऊ नये याकरता उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोनवेळा फोन केला होता, असं नारायण राणे म्हणाले.

devendra fadnavis on disha salian death case
Devendra Fadnavis: दिशा सालियन प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले देवेंद्र फडणवीस; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: दिशा सालियन हत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या