१५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाने हवेत घेतला पेट, थरकाप उडवणारा VIDEO १५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला हवेत आग लागल्याची घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2023 23:28 IST
मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमApril 24, 2023 09:07 IST
“नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करणार”, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा करणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमApril 23, 2023 11:19 IST
पुण्यात नवले पुलाजवळ ट्रक आणि ट्रॅव्हलस बसचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, तर २२ जण जखमी पुण्यात पुणे-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर येथे आज मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2023 11:26 IST
VIDEO : अयोध्येत खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर ४० जण जखमी उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील लखनौ-गोरखपूर महामार्गावर खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2023 08:48 IST
डोंबिवलीत डम्परच्या धडकेत पादचारी ठार डोंबिवली पूर्वेतील डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी एक अवजड डम्परने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमApril 21, 2023 20:31 IST
बुलढाणा: आज ‘चाँद’ दिसणार होता, उद्या ईद साजरी केली असती…पण? वेगवान ‘समृध्दी’ने पुन्हा घेतला बळी! आज ‘चाँद’ दिसणार होता, उद्या ईद साजरी केली असती. पण, या वेगवान महामार्गाने एका कुटुंबाचा आनंदच हिरावून घेतला. By लोकसत्ता टीमApril 21, 2023 17:56 IST
Titanic Ship : दुर्घटनेच्या ११० वर्षांनंतही होतेय ‘टायटॅनिक’ची चर्चा, मौल्यवान वस्तूंचा होणार लिलाव! जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी टायटॅनिक जहाजामध्ये साधारण २ हजार प्रवासी होते. यामध्ये अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. By प्रज्वल ढगेUpdated: April 21, 2023 11:26 IST
पुणे: अपघातानंतर मोटारीला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे मोटारचालक महिला बचावली ! या घटनेची माहिती येरवड्यातील अग्निशमन दलाच्या केंद्राला कळविण्यात आली. By लोकसत्ता टीमApril 19, 2023 18:46 IST
वाड्याजवळ कंटेनर व बसमध्ये अपघात, २० प्रवाशांसह कंटेनर चालक जखमी वरले या गावानजीक कंटेनर व एसटी बस यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन मोठा अपघात झाला. By लोकसत्ता टीमUpdated: April 19, 2023 15:44 IST
धुळे: मेणबत्ती कारखाना दुर्घटना प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा कारखाना चालविणाऱ्या चौघा संशयितांनी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययोजना न करता स्फोटक दारू वापरून वाढदिवसासाठी वापरली जाणारे चमकणारी मेणबत्ती तयार करण्याचा… By लोकसत्ता टीमUpdated: April 19, 2023 14:25 IST
भंडारा : लग्न सोहळा आटोपून येणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत. By लोकसत्ता टीमApril 19, 2023 14:05 IST
बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल
१४ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शुक्र-अरुण निर्माण करणार शक्तिशाली योग, नशीब देईल साथ तर होईल आर्थिक लाभ
Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
8 Income Tax New Bill 2025 : नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर; करदात्यांना होणार मोठा फायदा, काय आहेत नवे बदल? जाणून घ्या!
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत फ्रीमियम स्टोरी
बस बंद पडल्यास चालक, अभियंत्यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात; ‘पीएमपी’च्या अध्यक्षांचा आदेश; कर्मचारी संघटनांचा विरोध