scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

In a freak accident in Vashi, a rickshaw directly climbed a tree navi mumbai
विचित्र अपघातात रिक्षा थेट चढली झाडावर ; केबल्स वेटोळ्यांची करामत

अचानक हे घडल्याने रिक्षा चालक गांगरून गेला व उपस्थितांच्या मदतीने अगोदर रिक्षाच्या बाहेर न नंतर झाडावरून खाली उतरला.

cyrus mistry car accident
अपघातप्रवण क्षेत्र दडवण्यासाठी क्लृप्त्या ; सायरस मिस्त्रींच्या दुर्घटना स्थळाजवळील मैलदगड हटवला

या अपघात क्षेत्राची खुण समजल्या जाणाऱ्या मैलदगडावरील अंतराची नोंद चक्क दोन किमीने कमी करण्यात आली आहे.

accident
वाशीम : भल्या पहाटे काळाने साधला डाव! ; उभ्या ट्रकला इनोवा धडकली, दोघे जागीच ठार

नागपूर- औरंगाबाद महामार्गावरील जऊळका पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या उमरदरी जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ईनोवा वाहनाने जोरदार धडक दिली

Seven labourers killed, one injured as under-construction building's elevator crashes in Ahmedabad
अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना; बांधकामाचे सामान घेऊन जाताना अचानक सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली, सात मजुरांचा जागीच मृत्यू

एकूण १३ मजल्यांची ही इमारत असून, इमारतीच्या नवव्या मजल्याचे बांधकाम सुरु होते. त्यासाठी हे मजूर लिफ्टने सामान वर नेत होते.

Punjab Trailer Accident
VIDEO: रस्त्यावरुन गाड्या वेगाने धावत असतानाच ट्रेलरने अचानक टर्न घेतला अन् तितक्यात…, अपघात पाहून अंगावर काटा येईल

ट्रेलर चालकाच्या एका चुकीमुळे कुटुंबाने जीव गमावला, अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा

truck accident
नवी मुंबई : दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नांत ट्रक चालक जखमी

दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाने गाडी थेट दुभाजकावर घातल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.

mumbai ahmedabad highway accident
विश्लेषण : मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा पालघर टप्पा मृत्यूचा सापळा?

पालघर जिल्ह्यातील महामार्गाच्या या भागात सातत्यपूर्ण अपघात होत असल्याने महामार्गाचा हा भाग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.

road accident in nagpur
VIDEO : नागपूरमध्ये भीषण अपघात; फ्लायओव्हरवरून ८० फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील चौघे ७० ते ८० फूट उंचीवरून उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले.

accident
पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मायलेकींना धडक; अपघातात महिलेचा मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार मायलेकींना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर परिसरात घडली.

death 22
चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भरधाव वाहनाने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर चांदणी चौकात घडली.

jeep accident
सांगलीत विद्युत खांबाला धडकून जीपचा अपघात, दोघांचा मृत्यू

चालकाचा जीपवरील ताबा सुटल्यानंतर विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात दोन तरूण ठार झाले तर सहा तरूण जखमी झाले.

संबंधित बातम्या