scorecardresearch

road-accident-
पुणे : दुचाकी घसरून बापलेकीचा मृत्यू, मुलीला शाळेत घेऊन जाताना झाला अपघात

पुणे-सासवड रस्त्यावर मुलीला शाळेत सोडायला जात असताना ट्रकच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.

ST Bus Accident
एसटी बस नर्मदेत कोसळली ; मध्य प्रदेशातील भीषण दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू 

अजूनही बचावकार्य सुरू असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

devendra fadnavis and mp bus accident
MP Bus Accident : गिरीश महाजन तातडीने इंदूरला रवाना, मुख्यमंत्री आणि मी परिस्थितीवर लक्ष ठेवून- देवेंद्र फडणवीस

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

narendra modi
MP Bus Accident : “अपघाताची घटना अतिशय..,” मध्य प्रदेश बस अपघातानंतर नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा भीषण अपघात झाला.

Madhya-Pradesh-Bus-Accident1
MP Bus Accident : इंदूरजवळील अपघातातील बस अमळनेर आगाराची; चालक, वाहकासह अनेक प्रवासी जळगाव जिल्ह्यातील

Pune Bound Bus Fall into Narmada River: या अपघातात मरण पावलेल्यांपैकी सात पुरुष आणि चार महिलांचे मृतदेह आत्तापैकी सापडले आहेत.

dead and crime
ठाणे : अपघातात दोघांचा मृत्यू

खारेगाव पुलावर शनिवारी रात्री नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

संबंधित बातम्या