scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

gadchiroli 5 died in accidents iron ore, heavy vehicles transporting iron ore, heavy vehicles transporting iron ore accident
लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार? आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू; अहेरीत तणाव

मंगळवारी दुपारच्या सुमारास अहेरी येथील युवक सचिन नागुलवार (२९) याच्या दुचाकीला येलचील जवळ ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.

railway overbridge collapsed in manmad, manmad railway overbridge collapsed, british era railway overbridge collpased in manmad,
मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळला, इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प

मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती…

one person died three others injured accident three two-wheelers Safale Rambagh Palghar
सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकींचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी

या अपघातात विळंगी गावातील दुचाकीस्वार विक्रम कमलाकर पाटील (२१) याच्या मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

Private bus accident near Chalisgaon
जळगाव : चाळीसगावजवळ खासगी प्रवासी बसला अपघात; तीन जण जखमी

अहमदाबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला मंगळवारी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावानजीक अपघात झाला.

uttarkashi tunnel collapse 3 important issues in marathi, 41 tunnel workers trapped 3 important issued in marathi
सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांमुळे चर्चेत आलेले तीन मुद्दे… प्रीमियम स्टोरी

ही दुर्घटना घडून दोन आठवडे उलटल्यानंतरही आशा कायम आहे, पण या निमित्ताने चर्चेत आलेले अन्य महत्त्वाचे मुद्दे टीका करणारे वाटले…

death of child on mother birthday Bhayander
आईच्या वाढदिवसाला निघालेल्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू, भाईंदरमधील हृदयद्रावक घटना

पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबियाच्या दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत आईच्या मांडीवर असेलल्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

International tunneling expert Arnold Dix
Uttarkashi Tunnel Rescue : अमेरिकन तज्ज्ञांच्या वक्तव्याने चिंता वाढल्या; म्हणाले, “मजुरांच्या सुटकेसाठी…”

काही तासांत मजुरांना बाहेर काढू असा दावा करणारे अधिकारी आता कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत. उलट मजुरांची सुटका कधी होईल…

wardha accident, 2 died in wardha accident
वर्धा : तेराव्यासाठी निघालेल्या वृध्द दाम्पत्याचा अपघात, दोन ठार व एक जखमी

अपघातात माजी प्राचार्य नीलिमा हरिदास पाटील तसेच कार चालक संजय भानुदास गेडाम यांचा मृत्यू झाला.

wardha worker crushed in machine, wardha worker death in machine
वर्धा : देवळी औद्योगिक वसाहतीत दुर्घटना, यंत्रात दबून एकाचा मृत्यू तर एक कामगार जखमी, कुटुंबीयांत रोष

दोन्ही कामगार हे चेन मशीनमध्ये पीन काढण्याचे काम करीत होते. याचवेळी व्यवस्थापकाने मशीन सुरू केल्याने त्यात दोन्ही कामगार दबल्या गेले.

why rescue of workers delayed in marathi, how workers rescue in uttarkashi tunnel collapse, uttarkashi tunnel collapse in marathi
विश्लेषण : उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : कामगारांच्या सुटकेला विलंब का?

Uttarkashi Tunnel Rescue : कामगारांच्या सुटकेसाठी जवळपास दोन आठवडे बचाव मोहीम सुरू होती. मुळात ही दुर्घटना कशी घडली, या प्रश्नाइतकाच…

संबंधित बातम्या