नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक कौशल्यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.