scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

T20 World Cup 2022 Two teams from Group A today to qualify semifinal, what will be the equations
T20 World Cup 2022: आज ग्रुप ए मधून ठरणार उपांत्य फेरीसाठी दोन संघ, काय असेल समीकरण जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे चारही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत असून आज या चौघांपैकी दोन संघाचे भवितव्य ठरणार.

t20 world cup if i feel any pain or anything like that i wont play says aaron finch
T20 World Cup 2022 : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने खेळण्याबाबत केले मोठे वक्तव्य, म्हणाला जर मला…..!

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच म्हणला की, तो शुक्रवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता ७० टक्के आहे.

T20 World Cup: Sri Lanka beat Afghanistan by six wickets, defeat knocks Afghanistan out of semi-final race
T20 World Cup: श्रीलंकेचा सहा गडी राखून विजय, या पराभवाने अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर

आजच्या पराभवानंतर अफगाणिस्तान हा नेदरलँड्सनंतर सुपर-१२ मधून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे. श्रीलंकेचे उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही कायम आहे.

T20 World Cup: Wanindu Hasranga's brilliant bowling! Afghanistan set a target of 145 runs in front of Sri Lanka
T20 World Cup: वानिंदू हसरंगाच्या फिरकी गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानचे फलंदाज निष्प्रभ, श्रीलंकेसमोर ठेवले १४५ धावांचे लक्ष्य

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये श्रीलंकेने दोन विजय मिळवले आहेत.

T20 World Cup: Afghanistan vs Ireland canceled due to rain, Group A reshuffled
T20 World Cup: अफगाणिस्तानविरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द, ग्रुप ए मध्ये मोठा फेरबदल

अफगाणिस्तानच्या खात्यात २ गुण जमा झाले असले तरी त्यांचा आतापर्यंत एकही विजय मिळालेला नाही. पण यामुळे आयर्लंडचा फायदा झाला.

T20 World Cup: New Zealand-Afghanistan match canceled due to rain, both teams get 1-1 points
T20 World Cup: न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना मिळाला १-१ गुण

मेलबर्नमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. अ गटात किवी संघ ३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

watch video shaheen afridi vicious yorker send rahmanullah gurbaz hospital in t20 world cup warm match
AFG vs PAK: शाहीन आफ्रिदीच्या खतरनाक यॉर्करने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला पाठवले रुग्णालयात, पाहा व्हिडिओ

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सराव सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीच्या यॉर्करने फलंदाज गुरबाजला रुग्णालयात पाठवले.

Pakistan defeated Afghanistan
Video : पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करताच मैदानात राडा, प्रेक्षकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

या सामन्यानंतर घडलेल्या घटनेमुळे आशिया चषक स्पर्धेला गालबोट लागले आहे.

asia cup 2022
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : कामगिरी सुधारण्याचे लक्ष्य! ; आज ‘अव्वल चार’ फेरीत भारताचा अफगाणिस्तानशी औपचारिक सामना

दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने हा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल.

Pakistan Team
Asia cup 2022: भारताच्या आशा संपुष्टात; अफगाणिस्तानवर पाकिस्तानची अविश्वसनीयरीत्या मात

Pakistan vs Afghanistan : आशिया चषक २०२२ अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला.

संबंधित बातम्या