यंदा जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार ४१२ होती. त्यातील काही तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी वळले आहेत.
ऊसतोड मजुरांची मुले शिकावित, त्यांच्या मुलींची बालविवाहाच्या जाचक प्रथेतून सुटका व्हावी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि विकासासाठी उपलब्ध असणाऱ्या संधींचा…