लंडनसाठी टेक ऑफनंतर प्रवाशाची क्रू मेंबर्ससोबत मारामारी, थेट दिल्लीला परतलं एअर इंडियाचं विमान; नेमकं काय घडलं? या विमानात २५५ प्रवासी होते, प्रवाशाने हंगामा घातल्याने आणि क्रू मेंबर्सना मारल्याने हे विमान दिल्ली विमानतळावर परत आणलं गेलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2023 13:47 IST
एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सचं विमान हवेत धडकणार होतं, तेवढ्यात…, नेमकं काय घडलं? नेपाळमध्ये शुक्रवारी (२४ मार्च) एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची दोन विमानं हवेत धडकणार होती. पण… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMarch 26, 2023 22:33 IST
फिरणारी झुरळं, तुटलेली खुर्ची आणि…एअर इंडियाच्या विमानातले फोटो व्हायरल; UN अधिकाऱ्याच्या ट्वीटवर कंपनीची दिलगिरी! एअर इंडियाच्या विमानातून झुरळांचा प्रवास! थेट संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यानं नाराजी व्यक्त केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी! By लोकसत्ता ऑनलाइनMarch 21, 2023 11:19 IST
कलिनातील सेवा निवासस्थान रिकामे करण्याचा वाद : एअर इंडिया कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच! सेवा निवासस्थान ही विमान कंपन्यांमधील नोकरीचा अविभाज्य भाग आहे, असा दावा कर्मचारी संघटनांनी केला होता. By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 01:51 IST
एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा राडा! सिगारेट प्यायला, सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि… भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरकाने एअर इंडियाच्या लंडन मुंबई विमानात राडा केला. त्याने सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाणदेखील केली. अखेर त्याला बेशुद्ध करून… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 12, 2023 13:32 IST
विश्लेषण: विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिमध्ये बिघाड झाल्यानंतर काय होतं? एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात कसा टळला? What Happen when Hydraulic Failure: एअर इंडिया एक्सप्रेस IX 385 विमान कोझिकोडवरून दम्मामला (सौदी अरब) जात असताना त्याचे हायड्रॉलिक फेल्यूअर… By किशोर गायकवाडFebruary 28, 2023 13:53 IST
Air India मध्ये ‘या’ जागांसाठी निघाली आहे भरती, जाणून घ्या अर्ज करायची प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष या जागांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २० फेब्रुवारीला सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2023 09:55 IST
‘एअर इंडिया’ची लवकरच भरती मोहीम; नवीन ४७० विमानांसाठी ६,५०० हून अधिक वैमानिकांची गरज एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३,००० हून अधिक… By लोकसत्ता टीमFebruary 18, 2023 12:18 IST
एअर इंडिया एकूण ८७० विमानं खरेदी करणार; कराराची किंमत लाखो कोटींमध्ये मंगळवारी ४७० विमानं खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर आता एअर इंडियाकडून आणखी ३७० विमानं विकत घेण्याबद्दल सुतोवाच करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 16, 2023 15:23 IST
विश्लेषण: एअर इंडियाने कशी केली विक्रमी विमान खरेदी? या विक्रमी विमान करारामुळे ‘एअर इंडिया’ कंपनीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे. By संदीप नलावडेFebruary 16, 2023 08:03 IST
एअर इंडियाचा ४७० विमाने खरेदी करण्याचा सर्वात मोठा करार एअर इंडिया तब्बल १७ वर्षांनंतर आपल्या ताफ्यात ४७० विमानांचा समावेश करत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2023 10:33 IST
Peegate: एअर इंडियाला ३० लाखांचा दंड, पायलटचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली जाण्याचं प्रकरण अत्यंत किळसवाणं आहे असं DCGA ने म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 20, 2023 15:33 IST
दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ‘या’ ४ राशींच्या घरांमध्ये पैशांचा पूर येईल; मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्यधीश
२८ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींचं नशीब पालटणार! गुरु ग्रहाचा अद्भुत योग आणणार प्रचंड श्रीमंती; बँक बॅलेन्स, संपत्तीत होणार मोठी वाढ
India vs Sri Lanka Live Score, Asia Cup 2025: भारताचा निम्मा संघ तंबूत! संजू पाठोपाठ हार्दिक परतला माघारी
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
US Tariff Impact : ‘ट्रम्प यांच्या टॅरिफचा फटका बसल्याने मोदींचा पुतिन यांना फोन, युक्रेनाबाबत मागितलं स्पष्टीकरण’; NATO प्रमुखांचा मोठा दावा
विप्रोच्या अझीम प्रेमजींनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळला; वाहतूक कोंडीवरून सिद्धरामय्यांनी केली होती रस्त्याची मागणी
चिंचवडमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीला सिमेंटच्या गट्टूने मारहाण;आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Ladki Bahin Scheme News: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजारांवर; पैसे वसूल करून शिस्तभंगाची कारवाई होणार