scorecardresearch

Pollution Kills Nearly 24 Lakh People In India In A Year The Lancet Planetary Health journal Report
राज्यातील १९ शहरांतील हवा धोक्यात; प्रदूषण विहित पातळीपेक्षा अधिक असल्याचे उघड

देशभरातील हवेतील प्रदूषण विहित पातळीपेक्षा अधिक असणारी १९ शहरे महाराष्ट्रात आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कृतिशील पावले उचलून महाराष्ट्र इतर…

food
हरितगृह वायू उत्सर्जनास अन्नाची वाहतूकही जबाबदार ; सिडनी विद्यापीठातील संशोधन

पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.

Air pollution kills
18 Photos
धक्कादायक अहवाल! प्रदूषणामुळे दगावलेल्या भारतीयांची संख्या पाहिली का? वायू प्रदूषणाने सर्वाधिक बळी जाणाऱ्या देशांत भारत पहिला

गावखेड्यांमध्येही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Air pollution
विश्लेषण: अवघे जग घेते दूषित श्वास! काय सांगतो आरोग्य संघटनेचा अहवाल?

जगातील थोडेथोडके नव्हे तर ९९ टक्के नागरिक श्वासावाटे दूषित हवा शरीरात घेत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारचं राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचं लक्ष्य ३ वर्षात किती पूर्ण? महाराष्ट्राची स्थिती काय? CREA च्या अहवालात महत्त्वाचे खुलासे

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने २०२४ पर्यंत भारतातील हवा प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

Supreme Court Air Pollution
२४ तासांची मुदत; दिल्लीतील हवेच्या प्रदुषणावरून सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि दिल्ली सरकारला इशारा!

“तुम्हाला २४ तासांची मुदत देतो”, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला हवेच्या प्रदूषणावर अल्टिमेटम दिला आहे.

Supreme Court Air Pollution
12 Photos
“दिल्ली प्रदुषणासाठी शेतकऱ्यांच्या नावानं रडणं आधारहीन”, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतील १० महत्त्वाचे मुद्दे

सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाबाबत तयार झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर कठोर भाष्य केलंय. सुनावणीतील १० प्रमुख मुद्दे.

Delhi Air Pollution
भाजपामुळेच दिल्लीतील हवेचे प्रदूषण वाढले, दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांचा आरोप

दिल्लीतील हवेचे प्रदुषण गंभीर पातळीवर, हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरली, हवेच्या प्रदुषणावरुन राजकीय आरोप सुरु

Delhi To Receive 18 Crore Rupees Centre To Fight Air Pollution gst 97
वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी केंद्राकडून दिल्लीला मिळणार १८ कोटींचा निधी

NCAP अंतर्गत दिल्लीला वायू प्रदूषणाच्या समस्येशी लढण्यासाठी १८.७४ कोटींचा निधी मिळेल, असं एक अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

WHO declared new levels of Air Pollution
संपूर्ण भारतच प्रदूषित, वायू प्रदूषणाबाबत WHO ने जाहीर केली नवीन गुणवत्ता पातळी

जगातील वायू प्रुदूषण गंभीर पातळीवर, दरवर्षी ७० लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्यु – WHO

संबंधित बातम्या