बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३० वर्ष सातत्याने काम करत आहे. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या सौगंध चित्रपटामधून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली, खिलाडी या चित्रपटामुळे अक्षयला खरी ओळख मिळाली. त्यानंतर मोहरा, जानवर, धडकन, अंदाज, फिर हेरा फेरी, गरम मसाला, अजनबी, भुल भुलैय्यास हाऊसफुल यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. दोन राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावे आहेत. २००९मध्ये अक्षयला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. शिवाय खतरों के खिलाडी या छोट्या पडद्यावरील शोच्या काही सीझनचं सूत्रसंचालनही अक्षयने केलं.Read More
Akshay Kumar Property: चित्रपटांव्यतिरिक्त, अक्षय कुमार मालमत्तेतूनही भरपूर कमाई करतो. त्याने अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. अवघ्या चार महिन्यांतच,…
१०६ वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कथा सांगणाऱ्या ‘केसरी चॅप्टर २’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अक्षयने ही…