scorecardresearch

आलिया भट्ट

कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपूर ॲंड सन्स, ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांत दर्जेदार अभिनय करत तिने कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.Read More
Alia Bhatt
Video: आलिया भट्टने रणबीर कपूरबरोबरचा लंडनमधील शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “सेलिब्रिटी असून…”

Alia Bhatt shared an adorable reel with Ranbir Kapoor: आलिया भट्टने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स, म्हणाले…

Alia Bhatts ex Personal Secretary vedika Shetty spent embezzled rs 77 lakh on luxury items
अभिनेत्री आलिया भट्टच्या पैशांवर डल्ला… माजी सचिवाने मेजवान्या आणि खरेदीवर उधळले पैसे

प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्टची माजी वैयक्तिक सचिव (पर्सनल सेक्रेटरी) वेदिका शेट्टीने अपहार केलेले ७७ लाख रुपये महागड्या वस्तूंची खरेदी आणि…

Alia Bhatts ex Personal Secretary vedika Shetty spent embezzled rs 77 lakh on luxury items
आलिया भट्टच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; बनावट सह्या घेऊन ७७ लाखांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

Alia Bhatt : आलिया भट्टची माजी व्यवस्थापक मॅनेजर वेदिका शेट्टीला अटक, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

आलिया भट्टची माजी सचिव वेदिका शेट्टीला अटक…७६ लाखांच्या फसवणुकीचा आरोप…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत करण्यात आली होती. आलियाची आई आणि ईटरनल सनशाईन…

Alia Bhatt Recreates Iconic Look Of Rekha
हुबेहूब रेखा! आलिया भट्टने रिक्रिएट केला ४४ वर्षांपूर्वीचा आयकॉनिक लूक, गुलाबी साडी नेसून पोहोचली रेड कार्पेटवर…; पाहा व्हिडीओ

गुलाबी साडी अन्…; आलिया भट्टने रिक्रिएट केला रेखा यांचा आयकॉनिक लूक! ‘उमराव जान’च्या स्क्रिनिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

Deepika Padukone to kareena Kapoor alia bhatt Bollywood moms continued their work during pregnancy
19 Photos
दीपिका, करीना ते आलिया; गरोदरपणातही कलेला दिलं प्राधान्य, कामाला विराम न देणाऱ्या बॉलिवूड मॉम्सबद्दल जाणून घ्या…

प्रेग्नेंसीदरम्यान महिलांनी घरातच बसून राहण्याचे दिवसही आता राहिले नाहीत. बदलत्या काळानुरूप जीवनशैलीमध्येही अनेक बदल होत आहेत.

Alia Bhatt Cannes 2025 looks
9 Photos
Cannes 2025: आलिया भट्टचं कान्समध्ये धमाकेदार पदार्पण; जाळीदार ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

तिच्या लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यांनंतर काही तासांतच तिला १.८ कोटी लाईक्स मिळाले आहेत.

alia bhatt heartfelt post for Indian army
भारत-पाकिस्तान तणावावर आलिया भट्टची पोस्ट! नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं; म्हणाले, “खूप लवकर जाग आली…”

“गेले काही दिवस…”, भारत-पाकिस्तान तणावावर आलिया भट्ट झाली व्यक्त; नेटकरी म्हणाले, “हे PR मुळे…”

alia bhatt marathi look
9 Photos
स्लिव्हलेस ब्लाऊज, हातात गजरा अन्…; आलिया भट्टने नेसली नऊवारी साडी, कारण आहे खूपच खास…

Alia Bhatt Marathi Look Photos: आलिया भट्टने महाराष्ट्र दिनानिमित्त केला खास मराठी लूक, फोटो पाहिलेत का?

Alia Bhatt
7 Photos
२०२४ च्या मेट गालामधील आलिया भट्टचे UNSEEN PHOTOs; भरजरी साडी पाहून तुमचेही डोळे दीपतील

२०२४ च्या मेट गालामध्ये आलिया भट्टची उपस्थिती सर्वांचे नजर वेधून घेत होती. या कार्यक्रमासाठी तिने सब्यसाची साडी निवडली.

alia bhatt
आलिया भट्टच्या २ वर्षाच्या लेकीने बनवले आईसाठी जेवण; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आवडत्या शेफने…”

Alia Bhatt shares seven course meal Photo: सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आलिया भट्ट म्हणाली…

Alia Bhatt OTT Blockbuster Films List
15 Photos
PHOTOS | आलिया भट्टचे २४ पैकी १९ चित्रपट सुपरहिट; पाहा यादी, बॉक्स ऑफिस कलेक्शन व ओटीटी प्लॅटफॉर्म

आलिया भट्टने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत २४ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी फक्त काही चित्रपट फ्लॉप झाले असून १९ चित्रपट बॉक्स…

संबंधित बातम्या