“चित्रपट पहा आणि पैसे कमवा”चा मोह नडला; तुम्हीही करता का ही चूक? पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये बँक खातेधारकाच्या विरोधात गुन्हे दाखल केले. By लोकसत्ता टीमMay 9, 2023 17:57 IST
मासिक पाळीवरून संशयातून भावाकडून बहिणीची हत्या; उल्हासनगरातील संतापजनक घटना, आरोपी भाऊ अटकेत या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 9, 2023 16:54 IST
नवी मुंबई: श्वानाला घेऊन फेरफटका जीवावर बेतला…. कलंबोली येथे राहणाऱ्या जसपाल सिंग खोसा (वय ४८) यांची हत्या तिक्ष्ण हत्याराने केल्याचे निदर्शनास आले. By लोकसत्ता टीमMay 8, 2023 18:23 IST
मुंबईः १४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करताना चित्रीकरण केले; चौघांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमMay 8, 2023 17:34 IST
नागपूर: संपत्तीसाठी पुतण्याच उठला जीवावर!; मित्रांसह घरात शिरला, चाकू काढला अन्… निलिमा ऊर्फ कल्पना वाघ (४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2023 17:36 IST
डोंबिवलीत तरुणावर चाकूने हल्ला या हल्ल्यात सुमीत राहुल गायकवाड (२१, रा. सिताराम गायकवाड इमारत, पाथर्ली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. By लोकसत्ता टीमMay 5, 2023 14:04 IST
पुणे: मैत्रिणीच्या नावावर कर्ज घेऊन ६९ लाखांची फसवणूक या प्रकरणी कल्याणी शशिकांत लोणकर (वय ३४), शशिकांत वसंत लोणकर (वय ५६), समीधा शशिकांत लोणकर, सुशील लोणकर, उत्तम शेळके यांच्या… By लोकसत्ता टीमMay 4, 2023 19:20 IST
कल्याणमध्ये महिला हवालदाराच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारा सराईत चोरटा अटक प्रवीण प्रेमसिंग पवार (३०, रा. पंचशीलनगर, अंबरनाथ पूर्व) असे अटक चोरट्याचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2023 19:00 IST
निर्मल लाईफ स्टाईलप्रकरणात २१ साक्षीदारांची पडताळणी धर्मेश जैन (५६) आणि राजीव जैन (४९) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या गृहनिर्माण फसवणूक कक्ष-२ने गुरुवारी अटक केली होती. By लोकसत्ता टीमMay 4, 2023 18:29 IST
कल्याणमध्ये बांधकाम पर्यवेक्षकावर तलवारीने हल्ला अक्षय कवडे (२४, रा. आडिवली-ढोकळी) असे जखमी पर्यवेक्षकाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 18:33 IST
पिंपरी: पत्नीने सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी पतीला टोळक्याकडून मारहाण या प्रकरणी सचिन मच्छिंद्र आढाव (वय ३९, रा.गणेशनगर, डांगे चौक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 15:28 IST
मुंबई: मालवणीमध्ये पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत विवाहितेचे मृत्यू; दोघांना अटक आयशा ऊर्फ हिना इरफान सय्यद (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 12:00 IST
Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून पोहोचली त्रिशा ठोसर! चिमुकलीला पाहून सगळेच भारावले, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
MPSC 2025 Exam: एमपीएससी : २८ सप्टेंबरच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवर विघ्न; पूर परिस्थितीमुळे परीक्षा…
दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?
पंखा सुरू करण्याआधी प्लास्टिकच्या बाटलीचा ‘हा’ सोपा जुगाड करून पाहा; मिनिटांत दिसेल तुमचा पंखा नव्यासारखा, त्रास अन् पैसे वाचवा
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
9 “आओ, अब लौट चलें!” ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवल्यानंतर Edelweiss च्या राधिका गुप्तांची अमेरिकेतील भारतीयांसाठी प्रेरणादायी पोस्ट
Vaibhav Suryavanshi: ऑस्ट्रेलियात वैभव सूर्यवंशीची तुफान फटकेबाजी! ६ षटकार,५ चौकारांसह केली गोलंदाजांची धुलाई
‘स्वदेस’ ते ‘वीर झारा’ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहरुख खानचे प्रत्येकाने पाहावे असे ‘हे’ ७ चित्रपट; वाचा यादी…