scorecardresearch

Adv Indira Jaising Alleges State Conspiracy land rights
वंचितांना बेदखल करण्याचे राज्यसंस्थेचे षडयंत्र; ॲड. इंदिरा जयसिंग यांचा आरोप…

वंचित समाजांना भूमी अधिकारापासून दूर ठेवण्याचे राज्यसंस्थेचे षडयंत्र आहे, असा आरोप ज्येष्ठ वकील ॲड. इंदिरा जयसिंग यांनी केला आहे.

milk ritual on aurangzeb banner leads to legal action
औरंगजेब, इब्राहीम गाझी यांच्या फलकावर चक्क दुग्धाभिषेक; शांतता व एकोप्याला बाधा प्रकरणी…

धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रकाराची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले.

Varsha Gaikwad Alleges BMC Corruption mumbai
मुंबई महापालिकेच्या विकासकामासाठी आधी कंत्राटदार ठरतो, मग निविदा काढण्यात येतात; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे.

Akola Sexual Assault Arrest
वर्षभरातच नराधमाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ; पाच राज्यात पाच हजार कि.मी.च्या प्रवासानंतर…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी इंदूर येथे गुप्तपणे लपला होता; पोलिसांनी शिताफीने अटक केली.

cidco housing scam developers denied oc
नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घरे राखीव न ठेवणाऱ्या ११ विकासकांचे भोगवटा प्रमाणपत्र रोखणार! २० टक्क्यांतील ७९१ घरांच्या चौकशीसाठी एसआयटी…

विक्रांत पाटील यांच्या तक्रारीनंतर ११ बांधकाम व्यावसायिकांना ‘भोगवटा प्रमाणपत्र’ देण्यावर बंदी.

Shaktipeeth Highway Farmers Protest beed
शक्तिपीठ महामार्ग भूसंपादन शेतकऱ्यांनी रोखले, गिरवलीमध्ये शेतकरी पोलिसांमध्ये झटापट…

महामार्गासाठी बीड जिल्ह्यात पोलिसी बळाचा वापर करून भूसंपादन होत असल्याचा आरोप.

ncp leaders accuse sand mafia in jalna collector
जालन्यातील वाळू माफियांना प्रशासनातील कर्मचाऱ्यांची साथ; राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचा आरोप…

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग, राष्ट्रवादीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा.

संबंधित बातम्या