ॲमेझॉनविरोधात अमेरिकेत १७ राज्यांकडून न्यायालयात धाव, वस्तूंच्या ऑनलाइन किमती वाढवल्याच्या आरोप फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) आणि १७ राज्यांनी एकत्रितपणे हा खटला दाखल केला आहे. कंपनीवर कायमस्वरूपी कारवाई करून तिला बेकायदा व्यापार… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2023 11:44 IST
अमेरिकेत वर्णद्वेष कायम? भारतीय वंशाच्या धोरण तज्ज्ञाला सोशल मीडियावरून धमक्या तरल पटेल हे परदेशी नागरीक असून ते स्वातंत्र्य आणि बंदुका हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संदेश तरल पटेल यांना… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 25, 2023 12:36 IST
निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच; अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे वृत्त प्रीमियम स्टोरी अमेरिकी गुप्तचर संस्थांनी दिलेल्या निज्जरच्या हत्येच्या संदर्भामुळेच भारताच्या सहभागाचा निष्कर्ष काढण्यास कॅनडाला मदत झाली. By एक्स्प्रेस वृत्तसेवाUpdated: September 26, 2023 09:21 IST
Video: “जे अमेरिकेनं लादेनबाबत केलं, तेच भारतानं…”, कॅनडाच्या आरोपांवर माजी अधिकाऱ्याचा अमेरिकेला घरचा आहेर; म्हणे, “स्वत:लाच फसवू नये”! “आपण स्वत:चीच फसवणूक करण्यात काहीही अर्थ नाही. हरदीप सिंग निज्जर काही फक्त एक प्लंबर नव्हता. तसं म्हटलं तर ओसामा बिन… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2023 13:36 IST
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”! “यामागे दोन शक्यता असू शकतात. एक तर ट्रुडो हवेत गोळीबार करतायत आणि त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. किंवा…” By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2023 10:07 IST
मोदींना जी २० परिषदेतच बायडेन यांनी कॅनडाच्या आरोपांबाबत सांगितलं होतं? नव्या दाव्याची चर्चा! जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारवर आरोप केल्यानंतर त्याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2023 08:56 IST
विवाहबाह्य संबंधामुळे चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची हकालपट्टी; वर्तमानपत्राच्या लेखामुळे खळबळ चीनचे माजी परराष्ट्रमंत्री चिन गांग यांना मंत्रीपदावरून बाजूला केल्यानंतर ते सार्वजनिक मंचावर दिसले नव्हते. आता दोन महिन्यानंतर एक अहवाल समोर… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2023 18:31 IST
ICC T20 World Cup 2024: टी२० विश्वचषक २०२४साठी ICCने तीन ठिकाणांच्या नावांना दिली मान्यता, कोणते आहेत ते? जाणून घ्या T20 World Cup 2024: आगामी टी२० स्पर्धेसाठी आयसीसीने अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली असून, या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या सामन्याच्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 21, 2023 09:30 IST
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका! प्रीमियम स्टोरी “कॅनडानं भारतावर केलेले आरोप गंभीर आहेत. कॅनेडियन तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2023 10:59 IST
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या सोशल मीडिया खात्यावरून ट्रम्प यांच्या मृत्यूची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 20, 2023 20:57 IST
अमेरिकी मंदीच्या शक्यतेने ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये ऑगस्टमध्ये उच्चांकी गुंतवणूक सरलेल्या ऑगस्टमध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणुकीने एप्रिल २०२२ नंतरची उच्चांकी पातळी गाठली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 11:17 IST
अमेरिकेचं F-35 लढाऊ विमान बेपत्ता, पायलटने पॅराशूटच्या मदतीने वाचवला जीव, नेमकं काय घडलं? अमेरिकन वायूदलाच्या एफ-३५ या लढाऊ विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2023 13:30 IST
सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ
“लग्नानंतरही लाँग डिस्टेन्समध्ये आहोत…”, वैष्णवी कल्याणकरचं वक्तव्य; नवरा किरण गायकवाडबद्दल म्हणाली, “‘देवमाणूस’मुळे…”
Rahul Gandhi : “जर तुम्ही तुमचं काम केलं नाही तर…”, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना मोठा इशारा
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वीरांचा सन्मान हवाई दलाच्या नऊ जवानांना ‘वीरचक्र’; ‘बीएसएफ’च्या १६ जणांना शौर्यपदके
सार्वजनिक मंडळांना दीड कोटींचे बक्षिसे; गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर