Donald Trump on Zohran Mamdani: न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी पुढे आहेत. ममदानी हे कम्युनिस्ट असल्याचे सांगून डोनाल्ड…
‘‘अमेरिकेतील ही हिंसेची साथ लवकरात लवकर संपायलाच हवी. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांप्रति प्रार्थना,’’ अशी श्रद्धांजली ट्रम्प यांनी मृतांना वाहिली.