scorecardresearch

amit-thackeray
“…तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; अमित ठाकरेंचं मोठं विधान

शुक्रवारी संवाद दौऱ्यानिमित्त अमित ठाकरे यांनी अंबरनाथमधील विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

amit thakrey
… अन् अमित ठाकरेंनी केला दादर ते अंबरनाथपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास

राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरेंनी महासंपर्क अभियान सुरू केलेले आहे.

amit thackeray (1)
दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी अमित ठाकरे पंगतीला बसून जेवले; पालघर दौऱ्यातील Video चर्चेत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सात दिवसीय दौऱ्यावर आहेत.

Raj Thackeray Amit THackeray
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना मंत्रिपद? राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे

Amit Thackeray
राज ठाकरेंच्या मुलाला शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार?; भाजपा आणखीन एका धक्कातंत्राच्या तयारीत

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहेत

amit thackeray
अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य आहे ‘एकदम ओके’; जगलिंग करतानाचा VIDEO झाला व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत.

nitesh rane
नितेश राणे- अमित ठाकरेंची राणेंच्या कणकवलीमधील घरी भेट; नितेश यांनी शेअर केलेल्या फोटोची कॅप्शन चर्चेत

अमित यांच्या खांद्यावर भगव्या रंगाची शाल दिसत आहे. नितेश यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे.

Amit Thackeray Kokan
धबधब्यासमोर काढलेले फोटो शेअर करत अमित ठाकरे म्हणाले, “कोकणासारखं निसर्ग सौंदर्य परदेशात आपल्याला…”

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कामासंदर्भात अमित ठाकरे सध्या कोकणात आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी एक खास ट्रेक केला

Amit Thackeray trekking
15 Photos
Photos: धबधबे, हिरवळ, ओढे अन्… स्पेशल व्यक्तीसोबत अमित ठाकरेंचं आंबोलीत ट्रेकिंग; कोकणचा निसर्ग पाहून म्हणाले, “मी इथे…”

डोंगर, ओढे, धबधब्यांमधून प्रवास करत अमित ठाकरेंनी केलेल्या या ट्रेकिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Amit Thackeray Sattakara
मनसे-मनविसे पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे कोकणात!

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तीन जिल्ह्यांतील तालुक्यांत जाऊन पक्ष कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधणार.

MNS Amit Thackeray Facebook Post Aarey Metro Carshed
राज ठाकरेंचा शिंदे सरकारला पाठिंबा, पण अमित ठाकरेंचा ‘या’ निर्णयाला विरोध; म्हणाले “माणूस नावाचा प्राणी…”

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयविरोधात आदित्य आणि अमित ठाकरेंचं एकमत

Amit Thackeray
मुंबईत मनसे पुनरुज्जीवनासाठी अमित ठाकरे यांचे लक्ष्य ३६ 

अमित ठाकरे यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान’ सुरू करत पक्षाला मुंबईत पुनरुज्जीवन करण्यासाठी हालचाल सुरू केली…

संबंधित बातम्या