अमोल रामकृष्ण मिटकरी (Amol Mitkari) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मे २०२० रोजी ते विधानपरिषदेत बिनविरोध निवडून गेले.
अमोल मिटकरी एक प्रसिद्ध शिवव्याख्याते होते. त्यांनी सुरुवातीला संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेचे प्रवक्ते म्हणून काम केलं. यानंतर त्यांच्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली.
ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव देखील आहेत. Read More
Amol Mitkari NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून आपले नाव वगळले गेल्यानंतर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर ‘दुनिया दौडनेवालों…
कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपशावरील कारवाई थांबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दूरध्वनी करून आदेश दिल्याची…
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी…