मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फ्लेक्सवर पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा दाखवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.