scorecardresearch

fake Money
अमरावती : अकरावीच्या विद्यार्थ्याने छापल्या पाचशेच्या बनावट नोटा

एका सोळा वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांच्या शिकवणी वर्गातील संगणक, प्रिंटरचा वापर करून पाचशेच्या बनावट नोटा छापल्या.

missing girls
अमरावती : पश्चिम विदर्भात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले ; गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८१२ मुली आणि महिला बेपत्ता

अमरावती जिल्ह्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये एकूण २७२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या.

Navneet Rana
खासदार नवनीत राणा यांच्‍या जीवाला धोका?; अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या पत्रामुळे खळबळ!

“अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयीत लोक आले आहेत, जे… ”असंही पत्रात म्हटलेलं आहे.

abvp amaravati
अमरावती : ‘अभाविप’चा कुलगुरूंना घेराव; सिनेट नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींच्या विरोधात आंदोलन

पदवीधरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम अमरावती विद्यापीठ करीत असल्याचा आरोप

Bus on railwy track
काझीपेट एक्‍स्‍प्रेस समोर अन् रेल्‍वे क्रॉसिंगवर बस पडली बंद!

…त्‍यामुळे फाटकावरील रेल्‍वे कर्मचा-यांची तगमग वाढली; अमरावती जिल्‍ह्यातील चांदूर रेल्‍वे येथील रेल्‍वे क्रॉसिंगवरील घटना

Nitin Gadkari Amravati 3
“बाप दाखवा नाही, तर श्राद्ध करा”; नितीन गडकरींचा अमरावतीत पुन्हा कृषी विद्यापीठांवर निशाणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

संबंधित बातम्या