‘त्या’ नीलगायीचा मृत्यू ‘गिनेस’मध्ये नोंद झालेल्या रस्त्यावर नाहीच! अमरावती ते अकोलादरम्यानचा रस्ता १०७ तासांत ७५ किलोमीटरपर्यंत बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आलीय. By लोकसत्ता टीमJune 14, 2022 15:26 IST
आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. By मोहन अटाळकरJune 6, 2022 20:18 IST
बदल्यांसाठी शिक्षकांच्या जिल्हा परिषदेसमोर उठाबश्या शिक्षकांनी उठाबश्या काढून जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला By मोहन अटाळकरJune 6, 2022 17:25 IST
विवाहित महिलेसोबतचे प्रेमसबंध जिवावर बेतले, पहिल्या प्रियकराकडून युवकाची हत्या एका विवाहित महिलेचा दोन युवकांशी असलेल्या अनैतिक सबंधाचा शेवट एका ३२ वर्षीय युवकाच्या हत्येत झाला. By लोकसत्ता टीमJune 5, 2022 22:15 IST
संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा अमरावतीमध्ये एका ४५ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करून चक्क मानवी विष्ठा खायला लावण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2022 18:20 IST
शेतकरी संघटनेने कंबर कसली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याची केली घोषणा शेतकरी संघटना स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवणार आहे. By लोकसत्ता टीमJune 2, 2022 15:45 IST
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, महापौरांसह अनेक प्रस्थापितांच्या अडचणी मंगळवारी (३१ मे) अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 31, 2022 15:35 IST
२०२६ मध्ये कष्टांचं सोनं होणार! शनीच्या नक्षत्र गोचरामुळे उघडणार नशिबाचे दरवाजे – या ३ राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचा काळ
१४ दिग्दर्शक, ३० कलाकार आणि एका दिवसात शूट झालेला ‘हा’ दाक्षिणात्य चित्रपट; केलेली कोट्यवधींची कमाई, घ्या जाणून…
‘या’ किड्याचा भुगा करून तयार होतो लाल रंग? कँडी, केक आणि आईस्क्रीममध्ये होतो याचा वापर… काय आहे सत्य?
१५० दिवस फक्त सॅलड खाल्याने तुमच्या शरीरात कसे होतील बदल? फायदा होतो की नुकसान? वाचा डॉक्टरांचा सल्ला
Video : राज ठाकरेंची पोस्ट; “निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे याची खात्री पटली, दुबार मतदार नोंदणी…”