उद्योगपती आनंद महिंद्रा अमेरिकन चॅम्पियनशिपसाठी सज्ज! लिलावात स्वतःसाठी ५० हजारांची बोली लावत म्हणाले… ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना ५ हजार डॉलर्स म्हणजे ४ लाख रुपये आणि विजेतेपद बक्षीस म्हणून देण्यात आले. उद्योगपती आनंद महिंद्रा… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 17, 2022 18:59 IST
महिंद्राची जाहिरात शूट करताना अजय देवगण संतापला; आनंद महिंद्रा म्हणाले, “मी लगेच शहर…” अजय देवगण महिंद्राच्या जाहिरात शूटदरम्यान संतापल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2022 09:44 IST
Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, “अभिमान वाटेल…” सायकल स्वस्त असल्याने सर्वसामान्यांच्या घरी पाहायला मिळते. आता तुमच्या घरी असलेल्या सायकलचं रुपांतर ई-सायकलमध्ये करू शकता. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 14, 2022 10:52 IST
महिंद्राच्या तीन इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलं टीझर महिंद्रा अँड महिंद्रा भारतातील इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये एन्ट्री मारण्यास सज्ज आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 12, 2022 16:39 IST
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आनंद महिद्रांचं ट्विट चर्चेत; म्हणाले, “करोना मी तुझा तिरस्कार करतो, जाता जाता…” लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 08:20 IST
आनंद महिंद्रांवर पडलाय ‘या’ लहानग्याचा प्रभाव; घेत आहेत आयुष्यात आनंदी राहण्याची शिकवण या मुलाच्या बोलण्याने आनंद महिंद्रा प्रभावित झाले असून ‘मी रोज सराव करत असलेल्या गोष्टींचे मूल्यमापन करायला या मुलाने मला भाग… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 21, 2022 17:08 IST
आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळला; सुवर्ण पदक पटकावणाऱ्या नेमबाजला दिली XUV700 टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या अवनी लेखराला XUV700 दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 20, 2022 10:52 IST
…पण प्रत्येक वर्षी मी अपयशी होतो, आनंद महिंद्रांचं ट्विट; मदत मागत म्हणाले, “कोणाकडे पूर्ण यादी आहे का?” प्रत्येक वर्षी मी लोकांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो, पण…; आनंद महिंद्रांचं ट्विट By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2023 10:02 IST
आनंद महिंद्रा यांचा शाळेत बसलेला फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी विचारलं मागच्या बाकावरचे विद्यार्थी का?, मिळालं हे उत्तर उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी पोस्ट केलेले व्हिडिओ आणि फोटोज चांगलेच व्हायरल होत असतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 13:25 IST
शाळेत असताना तुम्हाला कोणता विषय आवडायचा?; आनंद महिंद्रा यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आनंद महिंद्रा युजर्सना त्यांना विचारलेल्या प्रश्नांची बऱ्याचदा उत्तर देत असतात. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 12, 2022 14:18 IST
“तुम्ही महिंद्राशिवाय इतर कंपनीच्या गाड्या चालवता का?”; विचारणाऱ्या युजरला आनंद महिंद्रांचं भन्नाट उत्तर, म्हणाले… आनंद महिंद्रा युजर्सनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची बऱ्याचदा उत्तर देत असतात. आताही त्यांचं उत्तर चांगलंच चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 10, 2022 12:50 IST
“तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला आनंद महिंद्रांनी असं काही उत्तर दिलं, की त्यानं ट्वीटच डिलीट केलं; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल! आनंद महिंद्रांना “तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल! By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 8, 2022 15:19 IST
मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”
डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; म्हणाले, “त्यांनी राजकारणाला…”
नोकरी करणारे लोक जगतील राजासारखे जीवन! नोव्हेंबरमध्ये शनि होणार मार्गी, ‘या’ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ
“ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला…”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच झाली व्यक्त, म्हणाली, “लग्न विचार करून केलं नाही”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
IPL 2026 च्या लिलावाची तारीख आली समोर, रिटेन खेळाडूंच्या यादीसाठी काय आहे डेडलाईन? CSK, RRसंघात होऊ शकतात मोठे बदल