आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीचाही निकाल जाहीर झाला. तेलुगू देसम पक्ष-भाजप-जनसेना पक्षाच्या आघाडीने विधानसभेतील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचा दणदणीत पराभव केला
Andhra Pradesh Assembly Elections 2024 Results जगनमोहन यांनी लोकांना मोठी आश्वासने दिली होती. त्यांच्या सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या होत्या.…